शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन प्रकल्पांमधील जलसाठय़ात वाढ!

By admin | Updated: August 3, 2016 00:15 IST

बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्पात वाढ; जिल्ह्यात सरासरी ५१६.२ मि.मी. पावसाची नोंद.

बुलडाणा: गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून, पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जलप्रकल्पांमधील जलसाठय़ात वाढ झाली आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या रिमझिम, तर कधी दमदार स्वरुपाच्या पावसामुळे शेतातील आंतर मशागतीची कामे खोळंबली आहेत. सोमवारीही जिल्ह्यात सिंदखेड राजा व नांदुरा तालुक्यांचा अपवाद वगळता सर्वत्र संततधार पाऊस झाला. पावसामुळे जिल्ह्यातील जलाशयांमधील पाणी पातळीत वाढ नोंदविण्यात आली आहे. जिल्ह्यात २ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपयर्ंत महसूल विभागाकडील आकडेवारीनुसार सर्वात जास्त २१ मि.मी. पावसाची नोंद बुलडाणा तालुक्यात करण्यात आली आहे. सर्वात जास्त पाऊस मेहकर येथे २१ मि.लि पडला आहे. तसेच चिखली तालुक्यात २0 मिमी, मेहकर तालुक्यात १९ मिमी, संग्रामपूर तालुक्यात ११ मिमी, शेगाव तालुक्यात ९ मिमी, मलकापूर तालुक्यात ९ मिमी, जळगाव जामोद तालुक्यात ६ मिमी, लोणार तालुक्यात ४ मिमी, मोताळा तालुक्यात ४ मिमी, खामगाव तालुक्यात २.२ मिमी, देऊळगाव राजा तालुक्यात २ मिमी, सिंदखेडराजा तालुक्यात निरंक, नांदुरा तालुक्यात निरंक पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात एकूण १0७.0२ मि.मी पावसाची नोंद करण्यात आली असून, त्याची सरासरी ८.२ मि.मी आहे. आतापयर्ंत सर्वात जास्त पाऊस सिंदखेडराजा तालुक्यात झाला असून, सर्वात कमी पाऊस संग्रामपूर तालुक्यात झाला आहे. जिल्ह्यात १ जून २0१६ पासून आतापयर्ंत पडलेल्या पावसाची सरासरी ५१६.२ मि.मी. आहे. बुलडाणा पाटबंधारे विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये गत २४ तासात झालेल्या पावसामुळे जलसाठय़ांमध्ये वाढ नोंदविण्यात आली आहे.