शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव आगाराला १२ लाखांचे उत्पन्न

By admin | Updated: July 13, 2014 23:40 IST

पढंरपूर यात्रेकरिता एसटीच्या जादा बसगाड्याच्या ४३ फेर्‍यांमधुन आगाराला १२ लाखाचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.

खामगाव : आषाढी एकादशी निमीत्य विठुमाऊलीच्या दर्शनासाठी पंढरपुरला लाखो भाविक जातात. खामगाव आगारातुन भक्तांसाठी यंदाही पढंरपूर यात्रेकरिता एसटीच्या जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. या बसगाड्याच्या ४३ फेर्‍यांमधुन आगाराला १२ लाखाचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.पंढरपूर यात्रेकरुंसाठी खामगाव येथुन विशेष गाड्यांची व्यवस्था सुध्दा करण्यात येत असते. भाविकांचा प्रवास सुखद व्हावा याकरिता प्रयत्न केले जातात. त्याकरिता २३ जुन पासुन तर आता पर्यंंत एकुण ४३ एसटी गाड्या सोडण्यात आल्या आहे. खामगाव बसस्थानकातुन दररोज ४ फेर्‍या सोडण्यात आल्या. आत पर्यंत ३९ हजार ४७४ किलोमिटरचा प्रवास झाला असुन त्याचे उत्पन्न १२ लाख रुपये इतके आहे. पंढरपुर यात्रेकरीता जाण्यार्‍या प्रवाशांकरीता बसस्थानकावर स्वतंत्र यात्रीनिवार्‍याची व्यवस्था करण्यात आली होती. व भक्तांना प्रवासकरीता योग्य माहीती देण्यात आली. पंढरपुर यात्रेकरीता आगार प्रमुख एस.टी.पाटील, सहायक वाहतुक निरीक्षक आर.टी.सदार, बी.ए.दलाल, वाहतुक निरीक्षक जे.व्ही.बोरले, एस.यु. देशमुख यांनी व खामगाव आगारातील चालक व वाहक कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.