शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
4
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
5
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
6
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
7
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
8
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
9
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
10
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
11
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
12
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
13
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
14
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
15
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
16
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
17
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
18
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
19
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
20
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!

पोलिसांकडून अवैध दारूभट्टय़ांवर छापे

By admin | Updated: June 24, 2015 01:58 IST

ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

खामगाव : विषारी दारू प्राशन केल्याने १0१ जणांचा बळी गेल्याची राज्याला हादरवून सोडणारी घटना मुंबई येथील मालवणीमध्ये घडली. सदर घटनेची धास्ती पोलीस प्रशासनाने घेऊन स्थानिक ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी परिसरात सुरू असलेल्या अवैध दारुभट्टय़ांवर छापे मारून चौघांना ताब्यात घेतले.स्थानिक एएसपी पथक व ग्रामीण पोलीस ठाणे यांच्या संयुक्त कारवाईत सोमवारी तालुक्यातील चितोडा येथील नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध हातभट्टीवर छापा टाकून वासुदेव दशरथ हिवाळे (५0) याला ताब्यात घेवून ३0 लिटर मोहाची दारू (अंदाजे किंमत ३५00) जप्त केली, तर दुसर्‍या कारवाईत पारखेड येथील दोन ठिकाणी सुरू असलेल्या हातभट्टी दारूअड्डय़ावर धाड टाकून आत्माराम कुराळे (५५), संतोष लक्ष्मण कुराळे (६५), या दोघांना अटक करून त्यांच्याजवळून २0 लिटर हातभट्टीची दारु (किंमत २२00 रुपये) जप्त केली. याच दरम्यान तालुक्यातील अंबिकापूर येथे विनापरवाना देशी दारुची विक्री करणार्‍या दीपक जयराम सरदार (२५) यास ताब्यात घेऊन त्याच्याजवळून देशी दारूच्या ४५ नग बॉटल (किंमत २ हजार ३५0 रुपये) जप्त केल्या. वरील चौघांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ६५ ख (ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये एएसपी पथकाचे गुलाबराव काळे, पीएआय सचिन इंगळे, एनपीसी मेटांगे व गवई यांचा सहभाग होता. अवैध दारूविक्री करणार्‍यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.