शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

भाविक-भक्तांच्या जल्लोषात विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 23:55 IST

लोणार तालुक्यात मागील १२ दिवसांपासून भाविक-भक्तांच्या  सानिध्यात असलेला विघ्नहर्ता श्री गणेशाला भाविकांनी ५ सप्टेंबर  रोजी जल्लोषात गणेशाला निरोप दिला.

ठळक मुद्देठिकठिकाणी शोभायात्रेचे स्वागत ग्रामीण भागातही उत्साह

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार: तालुक्यात मागील १२ दिवसांपासून भाविक-भक्तांच्या  सानिध्यात असलेला विघ्नहर्ता श्री गणेशाला भाविकांनी ५ सप्टेंबर  रोजी जल्लोषात गणेशाला निरोप दिला.ग्रामीण भागासह शहरी भागात भक्तांच्या सानिध्यात असलेल्या श्री  गणेशाला निरोप देण्यासाठी विविध गणेश मंडळांकडून जय्यत तयारी  करण्यात आली होतीे. यासाठी नगर परिषद व पोलीस प्रशासनाची  यंत्रणा सज्ज राहिली. गणेश मंडळांनी विविध उपक्रम राबवून गणेशो त्सव साजरा केला. ५ सप्टेंबर रोजी गणेशाला निरोप देण्यात येणार  असल्यामुळे जय्यत तयारी करण्यात आली होती. कायदा व सुव्यवस् था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने मेहनत घेतली तर  मिरवणुकीच्या नियंत्रणाकरिता नगर परिषद यांच्यासह काही  स्वयंसेवक तसेच सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पुढारी सज्ज राहिले.  गेल्या तीन-चार दिवसांपासून विसर्जन मिरवणुकीची तयारी नगर  परिषद नगराध्यक्ष भूषण मापारी यांनी संबंधित प्रशासनाचे सहकार्य घेत  केली. सुरक्षेच्या दृष्टीने मिरवणुकीचे चित्रीकरण करण्यात आले. आठ  ठिकाणी फिक्स पॉइंट लावण्यात आले होते, त्या ठिकाणी पोलीस  तैनात करण्यात आले होते. एकीकडे जल्लोष आणि उत्साहाला  उधाण आलेले असतानाच दुसरीकडे एका मूर्तिकारांचे मन  गणरायाच्या विसर्जनामुळे अक्षरश: हळहळलेले दिसून आले. प्राण  ओतून सुबक अशी घडविलेली सुंदर कला विसर्जित केली जाते. मू िर्तकारांसह शेकडो भाविकाना दु:ख अनावर होताना दिसले. बाप्पाच्या  आगमन काळात असलेले आनंददायी वातावरण त्याच्या  विसर्जनामुळे अचानकपणे लुप्त होते; पण तरीही पुन्हा नवा उत्साह,  प्रेरणा घेऊन तो पुढच्या वर्षी येतोच, अशी मनाला समजूत घालत  भाविकांनी श्री गणेशाचे विसर्जन केले. तर अनेक ग्रामपंचायतींनी एक  गाव एक-गणपतीची स्थापना केली होती. यावेळी ग्रामस्थांनी एकत्र  येत विविध सांस्कृतिक तसेच स्पर्धात्मक कार्यक्रम घेऊन गणेश उ त्सव साजरा केला.  तर आज गणरायाला निरोप देण्यात आला.