शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनाच्या वेळेत तत्काळ बदल करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 13:37 IST

 बुलडाणा : कोलवड गावाचा विद्युत पुरवठा हतेडी सबस्टेशन येथून होत आहे. सध्याच्या  भारनियमनाच्या वेळापत्रकानुसार ९ आॅक्टोबरपासून लोेडशेडींगची वेळ सायंकाळी ५.४५ ते रात्री ११.४५ अशी करण्यात आली आहे. या वेळेत केलेला बदल त्रासदायक आहे. त्यामुळे साथीचे रोगाचे प्रमाण वाढले असून, मुलांच्या शैक्षणिक समस्या उदभवणार आहेत. त्यामुळे या वेळापत्रकात बदल करावा अशी ...

ठळक मुद्दे ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली मागणी

 बुलडाणा : कोलवड गावाचा विद्युत पुरवठा हतेडी सबस्टेशन येथून होत आहे. सध्याच्या  भारनियमनाच्या वेळापत्रकानुसार ९ आॅक्टोबरपासून लोेडशेडींगची वेळ सायंकाळी ५.४५ ते रात्री ११.४५ अशी करण्यात आली आहे. या वेळेत केलेला बदल त्रासदायक आहे. त्यामुळे साथीचे रोगाचे प्रमाण वाढले असून, मुलांच्या शैक्षणिक समस्या उदभवणार आहेत. त्यामुळे या वेळापत्रकात बदल करावा अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली आहे.महावितरणचे अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारनियमनाव्यतिरिक्त ज्या वेळेत विद्युत पुरवठा बंद असतो त्या वेळेचा मोबदला म्हणून आपल्या महावितरण विभागाच्या शासन निर्णयानुसार ५० टक्के बॅकलॉग भरुन देण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली आहे. निवेदनावर शाम खडके, दिनकर पाटील, गणेश जाधव, संपत जाधव, कडुबा जाधव, सागर जाधव, प्रकाश जाधव, शंकर जाधव, संजय जाधव, आप्पा साळवंत, विनोद जाधव,केशव जाधव, सोहन राठी, दिनकर बिबे, राजु चव्हाण, राजु वावरे, गजानन गाडेकर, यांच्या सह्या आहेत.