शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागाच्या परिपत्रकाची बुलडाण्यात 'आयएमए'कडून होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 13:28 IST

११ सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या या आंदोलनादरम्यान शासन व आरोग्य विभागाच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : आरोग्य विभागाने ३१ आॅगस्ट रोजी काढलेल्या परिपत्रकाचा निषेध करत इंडियन मेडीकल कौन्सीलच्या बुलडाणा शाखेच्या वतीने जयस्तंभ चौकात नोंदणी पत्राची प्रतिकात्मक होळी केली. ११ सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या या आंदोलनादरम्यान शासन व आरोग्य विभागाच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.राज्य सरकारेच धोरण हे डॉक्टरांच्या विरोधात असून वेगवेगळे कायदे डॉक्टरांवर लादण्यात येत आहे. दरम्यान, ३१ आॅगस्ट रोजीच्या परिपत्रकानुसार लागू करण्यात आलेले दर रद्द करावे व जुनेच दर कायम ठेवावे, कोरोना संकटात मृत्यू पावलेल्या डॉक्टरांच्या कुटुंबियांना सन्मानपत्र द्यावे तसेच ५० लाखांचा मान्य केलेल्या विम्याचा लाभ द्यावा, अशी मागणी आयएमचे डॉ. जे. बी. राजपूत यांनी केली. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या या परिपत्रकाच्या सुचनांनुसार रुग्णालय चालविणे अवघड आहे. चार सप्टेंबर रोजीच्या आयएमएच्या बैठकीत अनुषंगीक परिपत्रक पुर्णपणे फेटाळण्यात आले असल्याची माहितीही राजपूत यांनी दिली.त्यानुषंगाने ११ सप्टेंबर रोजी बुलडाण्यात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील डॉक्टर सहभागी झाले होते. सोबतच यावेळी आयएमचे केंद्रीय सदस्य जे. बी. राजपूत यांच्या नेतृत्त्वात डॉक्टरांनी मेडीकल कॉन्सीलच्या नोंदणी पत्राचीही प्रतिकात्मक होळी केली. दरम्यान पुढील काळातही डॉक्टर आक्रमक आंदोलन करणार आहेत.

टॅग्स :Akolaअकोलाbuldhanaबुलडाणा