शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पेनटाकळी प्रकल्पातून पाण्याचा अवैध उपसा

By admin | Updated: February 4, 2016 01:40 IST

पोलिसांची कारवाई; चार जणांवर गुन्हा दाखल.

साखरखेडा(जि. बुलडाणा): पेनटाकळी जलाशयातील पाण्याचा अवैध उपसा थांबविण्यासाठी गेलेल्या पाटबंधारे विभागाच्या कर्मचार्‍याला शिवीगाळ व मारण्याची धमकी देणार्‍या चार जणांविरुद्ध साखरखेर्डा पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला. पेनटाकळी जलाशयामधून मोठय़ा प्रमाणावर अवैध पाणी उपसा होत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विजय झाडे यांना मिळाली होती. हा अवैध उपसा थांबविण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला जिल्हाधिकार्‍यांनी दिले. त्यानुसार संबंधित विभागाचे कर्मचारी प्रकाश भिकाजी गाडेकर हे सहकार्‍यांसह २ फेब्रुवारी रोजी दुपारी पेनटाकळी जलाशयावर गेले असता, तेथे १५0 लोकांचा जमाव जमला होता. त्यापैकी मधुकर धोंडगे, किसन इंगळे, संतोष डुकरे आणि सुरेश ढोणे या चौघांनी प्रकाश गाडेकर व त्यांच्या सहकार्‍यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. एवढय़ावरच हे चौधे थांबले नाही, तर त्यांनी प्रकाश गाडेकर यांना पुन्हा येथे आल्यास हातपाय तोडण्याची धमकी दिली. याप्रकरणी प्रकाश गाडेकर यांनी बुधवारी साखरखेर्डा पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून मधुकर धोंडगे, किसन इंगळे, संतोष डुकरे व सुरेश ढोणे या चार जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणण्याच्या कारणावरून भादंविच्या कलम ३२३, ३५३, ५0४, ५0६ अन्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.