शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वृक्षतोड वाहतूक करणारा ट्रक जप्त

By admin | Updated: July 16, 2017 02:25 IST

विनापरवाना वाहतूक करणार्‍या ट्रक जप्त करून कारवाई केल्याची घटना १५ जुलै रोजी धांदरवाडीजवळ करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : अवैधरित्या आंब्याची झाडे तोडून विनापरवाना वाहतूक करणार्‍या ट्रक जप्त करून कारवाई केल्याची घटना १५ जुलै रोजी धांदरवाडीजवळ करण्यात आली.गेल्या दीड महिन्यापासून गारखेड परिसरातील आंब्याची मोठ-मोठी झाडे अवैधरित्या तोडून विना परवाना वाहतूक करणार्‍या औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील चांद कडू बेग रा. नायगाव यांचा एम.एच.१९-झेड २३५६ क्रमांकाच्या ट्रकवर धांदरवाडी जवळ वनरक्षक गणेश मिसाळ यांनी आज कार्यवाही करुन ट्रक जप्त केला. तर बुलडाणा येथे सागाच्या वृक्षाची अवैध वाहतूक करणार्‍या दोन गाढवांना वनविभागाने पकडले असून सदर गाढव व ट्रक काळा पाणी नर्सरीत जमा करण्यात आले आहे. वृक्षतोड करण्यासाठी वनविभागाकडून रीतसर परवानगी घ्यावी लागते. परंतु वृक्षतोड व वाहतूक परवाना घेण्यासाठी परवाना पद्धत किचकट व सहजासहज मिळत नसल्यामुळे वृक्षतोड माफीया अवैध मार्गाचा अवलंब करतात. गेल्या दीड महिन्यापासून गारखेड परिसरातील खाजगी मालकीची विना परवाना कत्तल केलेली आंब्याची झाडे ट्रकमध्ये भरुन वरुन ताडपत्रीने झाकून विना परवाना वाहतूक करताना पकडली व सदर ट्रक काळा पाणी नर्सरीत जप्त करण्यात आला. त्या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दंड आकारण्यात येईल, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सोळुंके यांनी दिली तर सदर गुन्हा रिपोर्ट नुसार ६२३/९ नुसार कार्यवाही करण्यात आली.