शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
2
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
3
Iran Israel War : इस्त्रायलच्या हल्ल्याला घाबरुन लोकांनी तेहरान सोडलं; इराण सरकारनं भूमिगत मेट्रो स्टेशन उघडलं
4
Cyprus Highest Civilian Award : पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, म्हणाले- 'हा १४० कोटी भारतीयांचा पुरस्कार...'
5
जळगाव: झाडाखाली आश्रय घेताच काळाने डाव साधला, ९ वर्षाच्या मुलासह एकाच कुटुंबातील तिघे ठार
6
व्होडाफोन-आयडिया खरोखरच बंद होईल का? सरकारचे पॅकेजही निष्फळ? तुमच्या सिमकार्डचं काय होणार?
7
सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले, भाजप प्रवेशाचे ठरले
8
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअरनं पाडला पैशांचा पाऊस; महिन्याभरात दुपटीपेक्षा अधिक रिटर्न, किंमत किती?
9
Video: गाडी हळू चालवा...; इंग्रजीत बोलणाऱ्या महिलेला कन्नड भाषिक रॅपिडो चालकाची मारहाण
10
Gold Silver Rate 16 june: सोनं झालं 'लखपती', Gold-Silver चे दर गगनाला भिडले; खरेदीपूर्वी जाणून घ्या नवी किंमत
11
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा छगन भुजबळांनी हट्ट सोडला; म्हणाले, 'पद हवेच असे नाही' 
12
शिंदेंच्या शिवसेनेतील गटबाजी अखेर शमली, दोन्ही गटांचे अखेर मनोमिलन! दादा भुसेंच्या मध्यस्थीला यश
13
Sonam Raghuwanshi: सोनमच्या हातात काठी, पाठीमागे चालतोय राजा; हत्येपूर्वी युट्यूबरच्या व्हिडीओत झाले कैद
14
कोणी बोलल्यावर आपण हसलो तर आरोपी होतो का?
15
ज्येष्ठ नागरिकांना दरमहा मिळेल ६०,००० पेक्षा जास्त पेन्शन, 'या' योजनेत करा गुंतवणूक
16
"घाबरत नाही...", अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर रवीना टंडनचा एअर इंडियाच्या फ्लाइटने प्रवास, म्हणते...
17
Donald Trump: ...तर अमेरिकी फौजा तुटून पडतील; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा!
18
अवघे २० दिवस उरले...! जुन्या, नव्या 'बाबा वेंगा'नी केलीय मोठी भविष्यवाणी; आधीच्या चार ठरल्यात खऱ्या...
19
Israel Iran Conflict : इस्त्रायली हल्ल्यात इराणमध्ये दोन भारतीय विद्यार्थी जखमी; भारताने परत आणण्याची तयारी केली, या मार्गाने आणले जाणार
20
MI6 ला पहिल्यांदाच मिळाली महिला 'चीफ', कोण आहेत गुप्तचर प्रमुख ब्लेझ मेट्रेवेली? जाणून घ्या

अवैध दारू पकडली; तिघांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2017 00:47 IST

मलकापूर: दारूची वाहतूक करणाऱ्या कारवर धाड टाकत दसरखेड एमआयडीसी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेत दारू व वाहन अंदाजे किंमत दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

मलकापूर: दारूची वाहतूक करणाऱ्या कारवर धाड टाकत दसरखेड एमआयडीसी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेत दारू व वाहन अंदाजे किंमत दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई ९ जुलै रोजी रात्री १० वाजता राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील नरवेल-धरणगाव रस्त्यावरील तेलखेड फाटा येथे केली.एमएच १९ एल १००६ ही गाडी दारू वाहतूक करीत गोपनीय माहिती प्राप्त असल्याने दसरखेड पोलीस आधीच सापळा रचून तेलखेड फाट्यावर तैनात होते. या गाडीला थांबवून पोलिसांनी झडती घेतली असता एका कंपनीचे देशी दारूचे एकूण २० बॉक्स अंदाजे किंमत ४८ हजार रुपये आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी भगवान चोपडे (वय ४७), देवा डंडोरे (वय २८) व रमेश पाटील (वय ३७) या तिघा आरोपींना ताब्यात घेत ४८ हजार रुपये किमतीची दारू तथा १ लाख रुपये किमतीचे वाहन अशा प्रकारे दीड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही धाडसी कारवाई पोनि माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रतनसिंह बोराडे, पोहेकॉ सुभाष पहुरकर, नापोका संजय निंबोळकर, प्रमोद पोलाखरे, पोकॉ आनंद माने, गोपाळ इंगळे, नीलेश तोमर, चालक राजपूत आदींनी पार पाडली.