शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय कचऱ्याची नियमबाह्य विल्हेवाट; चार डॉक्टरांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 11:55 IST

Illegal disposal of medical waste : डॉ. राहुल खंडारे यांचे द्वारका हॉस्पिटल, ट्युलिप हॉस्पिटल, डॉ. जाधव यांचे श्रीराम हॉस्पिटल, डॉ. मनीष पॉल यांच्या सियॉन हॉस्पिटलचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शहरातील डॉक्टरांकडून जैविक आणि वैद्यकीय कचऱ्याची नियमबाह्य पध्दतीने विल्हेवाट लावणाऱ्या चार डॉक्टरांना नगर पालिका प्रशासनाने नोटीस बजावल्या आहेत. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. मुख्याधिकाऱ्यांनी नोटीस बजावलेल्या हॉस्पिटलमध्ये खामगाव शहरातील डॉ. राहुल खंडारे यांचे द्वारका हॉस्पिटल, ट्युलिप हॉस्पिटल, डॉ. जाधव यांचे श्रीराम हॉस्पिटल, डॉ. मनीष पॉल यांच्या सियॉन हॉस्पिटलचा समावेश आहे.  कोरोना काळातील जैविक आणि वैद्यकीय कचऱ्याची खुल्या जागेत तसेच नगर पालिकेच्या घंटागाडीत विल्हेवाट लावल्याबाबत नंदू भट्टड यांनी ३ मे २०२१ रोजी तक्रार केली. मात्र, कारवाईस विलंब होत असल्याने, त्यांनी १५ ऑगस्ट रोजी लाक्षणिक आंदोलनाचा इशारा दिला. तत्पूर्वीच १२ ऑगस्ट रोजी मुख्याधिकाऱ्यांनी चार हॉस्पिटलच्या संचालकांना नोटीस बजावली आहे. तीन दिवसांच्या आत खुलासा सादर करण्याचेही संबंधितांना अवगत करण्यात आले. 

टॅग्स :khamgaonखामगावdoctorडॉक्टर