शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिसाद मिळाल्यास कापूस खरेदी केंद्र वाढवू

By admin | Updated: November 14, 2014 22:38 IST

कापूस उत्पादक पणन महासंघाचे प्रभारी विभागीय व्यवस्थापक व्ही.आर.लाडेकर यांची ग्वाही.

बुलडाणा: महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाव्दारे आजपासून जिल्ह्यात दोन केंद्र सुरु होणार असून तेथे हमीदराने कापूस खरेदी सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने महासंघाचे खामगाव येथील प्रभारी विभागीय व्यवस्थापक व्ही.आर.लाडेकर यांचेसोबत साधलेला संवादप्रश्न : शेतकर्‍यांच्या सुविधेसाठी केंद्र वाढणार काय ?- सद्या जिल्ह्यात जळगाव जा.येथे सुपो जिनिंग व देऊळगाव राजा येथे नमन जिनिंग कंपनीत केंद्र सुरु झाले आहेत. दुसर्‍या टप्प्यात आणखी तीन ठिकाणी केंद्र उघडणे प्रस्तावित आहेत. सीसीआयकडून सुध्दा मलकापूर येथे कापूस खरेदी सुरु आहे. आवक वाढल्यास किंवा मागणी झाल्यास व गरज असल्यास जिल्ह्यात कापूस खरेदी केंद्र वाढविण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील. प्रश्न : कापसाचे भावात वाढ होवू शकेल काय?- महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाव्दारे कापसाची खरेदी केंद्र शासनाच्या हमीदराने करण्यात येत आहे. हमीदर हे पेरणीपूर्वीच केंद्र शासनाकडून ठरविले जातात. त्यानुसार हमीदर दिला जातो. हमीदरामुळे व्यापारी सुध्दा हमीदरापेक्षा कमी दरात शेतीमालाची मागणी करुन शेतकर्‍यांची अडवणूक करु शकत नाही. त्यामुळे पणन महासंघ शेतकर्‍यांसाठी चांगला पर्याय असून शेतकर्‍यांच्या पाठीशी असते.कापसाचे भाव काय?- केंद्रांवर शासनाने जाहीर केल्याप्रमाणे एलआरए ५१६६ या जातीच्या कापसाच्या तंतुची लांबी २६ ते २६.५ व तलमता ३.४ ते ४.९ दरम्यान असल्यास ३८५0 रूपये या हमी दराने तसेच एच-४/एच-६ या जातीच्या कापसाच्या तंतुची लांबी २७.५ ते २८.५ व तलमता ३.४ ते ४.७ दरम्यान असल्यास ३९५0 रूपये या हमी दराने तसेच बन्नी/ब्रम्हा या जातीच्या कापसाच्या तंतुची लांबी २९.५ ते ३0.५ व तलमता ३.५ ते ४.३ दरम्यान असल्यास ४0५0 रूपये या हमी दराने कापूस खरेदी केल्या जाणार आहे. प्रश्न : खरेदी केंद्रावर उदघाटनालाही कापूस नसतो ?- व्यापार्‍यांकडून खेड्यापाड्यात जावून शेतकर्‍यांच्या घरुनच थेट कापसाची खरेदी होते. तर काही वर्षांंंअगोदर पणन महासंघाच्या कापूस खरेदीवरील गर्दी पाहता मोजमाज व्हायला विलंब होत होता. तर पैसे सुध्दा काही दिवसानंतर मिळत होते. त्यामुळे व्यापार्‍यांना कापूस विकण्यासाठी शेतकरी पसंती देत असतील. परंतु आता पणन महासंघाकडून सुध्दा त्वरित पैसे तसेच त्वरित मोजमाप होणार असल्याने शेतकरी निश्‍चीतच कापूस विकण्यासाठी पणन महासंघाकडे पुन्हा वळतील. प्रश्न : शेतमालाचे पैसे उशीरा का मिळतात ?- शेतकर्‍यांनी विकलेल्या शेतमालाचा मोबदला लवकरच देण्याचा प्रयत्न असतो. विशेष म्हणजे यावर्षी शेतकर्‍यांना खरेदी केलेल्या कापसाच्या मोबदलापोटीची रक्कम लवकरात लवकर म्हणजे शक्यतो तीन दिवसांमध्ये देण्यात येणार आहे. त्यामुळे कापुस उत्पादक शेतकर्‍यांना अडचण सहन करावी लागणार आहे. ही शेतकर्‍यांसाठी आनंदाची बाब आहे.