शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या वादातून भावाने ब्लेडने वार करून पती पत्नीस केले जखमी

By admin | Updated: July 17, 2017 19:02 IST

धाड : शेतात तणनाशक औषधी का फवारली असे विचारले या कारणावरून एका भावाने दुसऱ्या भावासह त्याचे पत्नीस ब्लेडने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना बुलडाणा तालुक्यातील ग्राम जांब येथे १७ जुलै रोजी घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कधाड : शेतात तणनाशक औषधी का फवारली असे विचारले या कारणावरून एका भावाने दुसऱ्या भावासह त्याचे पत्नीस ब्लेडने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना बुलडाणा तालुक्यातील ग्राम जांब येथे १७ जुलै रोजी घडली.जांब येथील शरद नारायण ताठे व समाधान लक्ष्मण ताठे या दोघा भावात शेतीच्या कारणावरून जुना वाद होता. वरचेवर त्यांचे बरेचदा भांडण होत होती. आज रोजी सकाळी शरद ताठे याने आरोपी समाधान ताठे यास माझे शेतात तणनाशक औषधी का फवारली याची विचारणा केली असता आरोपीने रागाचे भरात खिशातील ब्लेडने फिर्यादी शरद ताठे याचे गालावर, डोक्यावर वार केले. दरम्यान शरद ताठेची पत्नी घटनास्थळी हजर होती. प्रकार पाहताच ती मध्ये गेली असता आरोपीने तीचेवरही ब्लेडने तोंडावर वार करून दोघांना जखमी केले. या घटनेची फिर्याद शरद ताठे यांनी धाड पोलिसात दिली. पोलिसांनी आरोपी विरूध्द कलम ३२४ भादंवी गुन्हा नोंद केला आहे. तपास ठाणेदार संग्राम पाटील सह पोहेकाँ ओमप्रकाश साळवे, बळीराम खंडागळे हे करीत आहे.