शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाख नागरिकांनी साधला ‘योग’

By admin | Updated: June 22, 2015 02:12 IST

बुलडाणा जिल्ह्यातील १५0 शाळांचा सहभाग; ग्रामीण भागात अल्प प्रतिसाद.

बुलडाणा : ह्यकरा योग, राहा निरोगह्ण या मंत्राचा अंगीकार करीत जिल्ह्यातील १ लाख ५0 हजार नागरिकांनी रविवारी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विविध योगासने केली. यामध्ये १५0 शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसह विविध संस्था, सामाजिक संघटना, क्रीडा संघटनांनी भाग घेतला होता. शारीरिक व मानसिक आरोग्य प्राप्त करून देणारी ह्ययोगह्ण ही शक्ती मानवी आरोग्याला लागलेल्या रोगांच्या ग्रहणाला दूर सारू शकते. योग ही जीवन जगण्याची साधना आणि शरीरस्वास्थ्य टिकविण्याचे रामबाण औषध आहे. आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी योगासने करण्यासाठी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागात मात्र याला अल्प प्रतिसाद मिळाला. बुलडाणा येथे जिजामाता प्रेक्षागाराच्या प्रांगणात शेकडो नागरिकांनी सहभागी होत योगसाधना केली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ यांनी दीप्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, जिल्हा पोलीस अधीक्षक संजीवकुमार बाविस्कर, अपर पोलीस अधीक्षक श्‍वेता खेडकर, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, शिक्षणाधिकारी वैशाली ठग, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक डॉ. दत्ता देशमुख आदी उपस्थित होते. तालुक्याच्या ठिकाणी तालुका क्रीडा संकुल येथे कार्यक्रम घेण्यात आले. नागरिकांसोबतच अधिकारी, कर्मचारी यांनीही आसने केली.