शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

HSC Result 2020 : अमरावती विभागात बुलडाणा जिल्हा अव्वल; ९४.२२ टक्के निकाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 15:12 IST

अमरावती विभागात बुलडाणा जिल्ह्याने बाजी मारली आहे. जिल्ह्याचा निकाल ९४.२२ टक्के लागला आहे. 

बुलडाणा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेच्या निकालात अमरावती विभागात बुलडाणा जिल्ह्याने बाजी मारली आहे. जिल्ह्याचा निकाल ९४.२२ टक्के लागला आहे. अमरावती विभागातील वाशिम जिल्हा ९४.०८ टक्के निकाल लागला आहे. तसेच यवतमाळ ९१.८५, अकोला ९०.८० तर अमरावती जिल्ह्याचा निकाल ९०.३१ टक्के लागला आहे. बुलडाणा जिल्ह्यातून एकूण ३१ हजार २७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा फार्म भरले होते.त्यापैकी ३१ हजार १६७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी २९ हजार ३६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्राविण्य श्रेणीत ४ हजार ६०१, प्रथम श्रेणीत १५ हजार २८ तर द्वितीय श्रेणीत ९ हजार ३२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्याचा विज्ञान शाखेचा निकाल ९८.१८ टक्के, कला शाखा ९०.५५ टक्के, वाणिज्य शाखेचा ९३.४४ टक्के, व्यावसायिक अभ्यासक्रमाचा ८७.९६ टक्के निकाल लागला आहे. जिल्ह्यात बुलडाणा तालुक्याचा ९५.४७ टक्के , मोताळा तालुक्याची ९६.०१ टक्के, चिखली ९६.०१, देउळगाव राजा ९१.२५,सिंदखेडाराजा ९७.२३, लोणार ९४.८३, मेहकर ९६.०८, ,खामगाव ९२.४०,शेगाव ९२.०२,नांदुरा ९१.७३, मलकापूर ८८.१६, जळगाव जामोद ९६.०३ आणि संग्रामपूर तालुक्याचा निकाल ९२.८३ टक्के लागला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाHSC Exam Resultबारावी निकालAmravatiअमरावतीAkolaअकोला