शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय बांधकामासाठी घरोघरी संपर्क अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 18:57 IST

पिंपळगांव सैलानी (बुलडाणा): येथून जवळच असलेल्या पळसखेड भट गावाची हागणदारी मुक्तीकडे वाटचाल सुरु असून अनेकांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले असून गाव लवकरच हागणदारी मुक्त होत आहे.  यासाठी पंचायत समितीअंतर्गंत घरोघरी संपर्क अभियान राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्देपळसखेड भट गावाची हागणदारी मुक्तीकडे वाटचाल सुरु अनेकांनी केले शौचालयाचे बांधकाम पूर्ण 

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळगांव सैलानी (बुलडाणा): येथून जवळच असलेल्या पळसखेड भट गावाची हागणदारी मुक्तीकडे वाटचाल सुरु असून अनेकांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले असून गाव लवकरच हागणदारी मुक्त होत आहे.  यासाठी पंचायत समितीअंतर्गंत घरोघरी संपर्क अभियान राबविण्यात येत आहे.यासाठी पंचायत समिती स्तरावरुन गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ आणि तहसिलदार सुरेश बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली समुह समन्वयक जया गवई, सरपंच भाग्यश्री गायकवाड व ग्रामपंचायतचे पदाधिकारी ग्रामसेवक प्रमोद मापारी, ग्रामपंचायत एकनाथ काने, कोतवाल विठ्ठल चिंचोले हे प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या घरोघरी जाऊन त्यांना शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहीत करीत आहे. शौचालय बांधकामासाठी शासनाकडून मिळणारे १२ हजार रूपये अनुदान कमी पडत असल्याने ‘स्वच्छ भारत अभियान’ हे प्रभावीपणे राबविण्यासाठी वाढती महागाई लक्षात घेऊन शासनाने अनुदानात वाढ करण्याची अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते भगवान गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. भेटीप्रसंगी समुह समन्वयक जया गवई यांनी कुटूंबाकडे शौचालय नसलेल्या कुटूंबांना विविध प्रकारचे रोग जडत असल्याचे सांगितले. तसेच ज्यांच्याकडे शौचालय नाही. अशांना शासनाच्या कोणत्याही योजनाचा लाभ यापुढे मिळणार नसल्याचे तसेच प्रत्येक कुटूंबात शौचालय नसल्यामुळे संपूर्ण गावात घाणीचे साम्राज्य पसरत असल्याने अनेकांना दवाखान्याचा मार्ग धरावा लागत असल्याचे सांगितले.