शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय बांधकामासाठी घरोघरी संपर्क अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 19:22 IST

पिंपळगांव सैलानी (बुलडाणा): येथून जवळच असलेल्या पळसखेड भट गाव हागणदारी मुक्त व्हावे याकरिता पंचायत समितीच्यावतीने घरोघरी संपर्क अभियान राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्देभट गाव हागणदारी मुक्त व्हावे याकरिता पंचायत समितीच्यावतीने घरोघरी संपर्क अभियान 

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळगांव सैलानी (बुलडाणा): येथून जवळच असलेल्या पळसखेड भट गाव हागणदारी मुक्त व्हावे याकरिता पंचायत समितीच्यावतीने घरोघरी संपर्क अभियान राबविण्यात येत आहे.पंचायत समिती स्तरावरुन गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ आणि तहसिलदार सुरेश बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली समुह समन्वयक जया गवई, सरपंच भाग्यश्री गायकवाड व ग्रामपंचायतचे पदाधिकारी ग्रामसेवक प्रमोद मापारी, ग्रामपंचायत एकनाथ काने, कोतवाल विठ्ठल चिंचोले हे लाभार्थ्यांच्या घरोघरी जाऊन त्यांना शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहीत करीत आहे. शौचालय बांधकामासाठी शासनाकडून मिळणारे १२ हजार रूपये अनुदान कमी पडत असल्याने ‘स्वच्छ भारत अभियान’ हे प्रभावीपणे राबविण्यासाठी वाढती महागाई लक्षात घेऊन शासनाने अनुदानात वाढ करण्याची अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते भगवान गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. भेटीप्रसंगी समुह समन्वयक जया गवई यांनी कुटूंबाकडे शौचालय नसलेल्या कुटूंबांना विविध प्रकारचे रोग जडत असल्याचे सांगितले. तसेच ज्यांच्याकडे शौचालय नाही. अशांना शासनाच्या कोणत्याही योजनाचा लाभ यापुढे मिळणार नसल्याचे तसेच प्रत्येक कुटूंबात शौचालय नसल्यामुळे संपूर्ण गावात घाणीचे साम्राज्य पसरत असल्याने अनेकांना दवाखान्याचा मार्ग धरावा लागत असल्याचे सांगितले.