शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आहार देण्यास आशा स्वयंसेविकांचा नकार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 23:57 IST

हिवराआश्रम : राज्यातील अंगणवाडी सेविका व मद तनिसांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे अंगणवाडी केंद्रातील  बालकांसह गर्भवती व स्तनदा मातांना दिला जाणारा पोषण  आहार पुरवठा हा ११ सप्टेंबरपासून बंद आहे. या पोषण  आहाराचे वितरण हे आशा स्वयंसेविकांनी करावे, अशा  सूचना असतानाही त्यांनीही स्पष्ट नकार दिल्यामुळे यांच्या  तू-तू, मै-मै च्या वादात बालकांसह गरोदर व स्तनदा  महिलांचा पोषण आहार अडकला आहे.

ठळक मुद्देसंपामुळे अंगणवाडीत पोषण आहार बंदशासनाच्या योजनेकडे अधिकार्‍यांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कहिवराआश्रम : राज्यातील अंगणवाडी सेविका व मद तनिसांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे अंगणवाडी केंद्रातील  बालकांसह गर्भवती व स्तनदा मातांना दिला जाणारा पोषण  आहार पुरवठा हा ११ सप्टेंबरपासून बंद आहे. या पोषण  आहाराचे वितरण हे आशा स्वयंसेविकांनी करावे, अशा  सूचना असतानाही त्यांनीही स्पष्ट नकार दिल्यामुळे यांच्या  तू-तू, मै-मै च्या वादात बालकांसह गरोदर व स्तनदा  महिलांचा पोषण आहार अडकला आहे.सेवाज्येष्ठतेनुसार मानधनात वाढ द्यावी, या मागणीसह इतर  मागण्याकरिता ११ सप्टेंबरपासून राज्यभरातील अंगणवाडी  सेविका व मदतनीस बेमुदत संपावर आहेत. जोपर्यंत  मानधनवाढीचा निर्णय सरकार घेत नाही, तोपर्यंत संप मागे  घेणार नसल्याचे या संघटनेचे म्हणणे आहे. राज्यातील  ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्रातील सहा वर्षे वयापर्यंतची  बालके, गरोदर महिला, स्तनदा माता व किशोरी मुलींच्या  किमान सेवा जसे आहार पोषण सेवा कोणत्याही कारणास्तव  जर खंडित होण्याची स्थिती उद्भवल्यास ही सेवा तात्पुरत्या  स्वरूपात व कायमस्वरूपी व्यवस्था होईपर्यंत विनाखंडित  सुरळीत चालू ठेवण्यासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी  आपल्या कार्यक्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय  अधिकारी यांच्यामार्फत आरोग्य विभागाच्या स्थानिक आशा  कर्मचार्‍यांना अंगणवाडीतील आहार पुरवठा सुरू  करण्यासंबंधी सूचना असतानाही या आशांनीही स्पष्ट नकार  दिल्याने या अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांच्या  वादात बालकांसह स्तनदा, गरोदर माता व किशोरी मुली  यांचा पोषण आहार अडकला आहे.