शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर कराराची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 01:01 IST

मेहकर :  वेगळे विदर्भ राज्य निर्माण करण्यासाठी अडसर  ठरणार्‍या नागपूर कराराची होळी मेहकर येथील उपविभागीय  अधिकारी कार्यालयासमोर विदर्भ राज्य समितीच्यावतीने २८ स प्टेंबर रोजी करण्यात आली, तसेच यावेळी विदर्भ राज्य समि तीच्यावतीने वेगळ्या विदर्भासाठी वेगवेगळ्या घोषणाही देण्यात  आल्या. 

ठळक मुद्देवेगळ्या विदर्भ राज्याची मागणीविदर्भ राज्य समितीचे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर :  वेगळे विदर्भ राज्य निर्माण करण्यासाठी अडसर  ठरणार्‍या नागपूर कराराची होळी मेहकर येथील उपविभागीय  अधिकारी कार्यालयासमोर विदर्भ राज्य समितीच्यावतीने २८ स प्टेंबर रोजी करण्यात आली, तसेच यावेळी विदर्भ राज्य समि तीच्यावतीने वेगळ्या विदर्भासाठी वेगवेगळ्या घोषणाही देण्यात  आल्या. वेगळे विदर्भ राज्य झालेच पाहिजे, यासाठी बाधा आणणार्‍या  नागपूर कराराची होळी उपविभागीय अधिकारी मेहकर  कार्यालयाच्यासमोर विदर्भ राज्य समितीच्यावतीने २८ सप्टेंबर  रोजी करण्यात आली. समितीचे जिल्हाध्यक्ष अँड.सुरेश वानखेडे  यांनी नागपूर कराराच्या मसुद्याला अग्नी दिला.  याप्रसंगी वेगळा  विदर्भ झालाच पाहिजे, या आंदोलनामध्ये विजयराज सपकाळ,  मुरलीधर गवई, सोपानराव देबाजे, बी.बी. चौधरी,  पी.डी.अडेलकर, सादीक कुरेशी, दत्ता मानवतकर, वसंतराव  माने, सुनीता मोरे, नीलेश वानखेडे, विश्‍वनाथ सदार, अशोक  वानखेडे, अन्वरखान पठाण, एस.जी.देशमुख, बी.एम.खान,  प्रल्हाद रहाटे, श्याम पुरोहित, शेषराव पवार, आर.जी.चनखोरे,  डिगांबर इंगळे, आर.के. गव्हाणे, व्ही.आर.चांदणे, एकनाथ  अंभोरे, आश्रू मानवतकर, शे.हुसेन शे.इसा, अहमदशाह यांनी  सक्रिय सहभाग घेतला. याप्रसंगी अँड.सुरेश वानखेडे यांनी  मार्गदर्शन केले. नागपूर कराराची होळी करून वेगळा विदर्भ झालाच पाहिजे, या  आंदोलनामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ). ईपिएफ -  ९५ धारक संघटना, जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघटना, अखिल  महाराष्ट्र मोची सुधार संघटना, मानवसेवा फाऊंडेशन, नॅशनल  फाऊंडेशन यांनी आंदोलनामध्ये सहभाग घेऊन जाहीर पाठिंबा  दिला. नागपूर कराराची होळी करताना शहरातील नागरिक उ पस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयराज सपकाळ यांनी  केले.