शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची बचत खाते केली हाेल्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:40 IST

डोणगांव : कर्ज थकलेल्या शेतकऱ्यांच्या बचत खात्यांना बँकानी हाेल्ड केल्याने डाेणगावसह परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे़ बँकानी हाेल्ड ...

डोणगांव : कर्ज थकलेल्या शेतकऱ्यांच्या बचत खात्यांना बँकानी हाेल्ड केल्याने डाेणगावसह परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे़ बँकानी हाेल्ड तातडीने काढावे, अन्यथा आंदाेलन करण्याचा इशारा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनराव वानखेडे यांनी दिला आहे़

डाेणगाव परिसरातील अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत़ त्यामुळे अनेक शेतकरी पीक कर्ज भरू शकलेले नाही़ त्यांचे खाते बॅंकांनी हाेल्ड केले आहे़ पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मानधन मिळत असून सदर पैसे बचत खात्यामध्ये जमा होत आहेत़ इतरही पैसे खात्यामध्ये आहेत़ या खात्याला तालुक्यातील बॅकांनी होल्ड लावून खात्यातील शिल्लक रक्कम देण्यास नकार दिल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे़ त्यामुळे मेहकर तालुक्यातील बँकाना त्वरित आदेश करून शेतकऱ्यांच्या खात्यातील शिल्लक रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी,अशी मागणी अर्जुनराव वानखडे यांनी केली आहे़ मागणी मान्य न झाल्यास आंदाेलन करण्याचा इशाराही वानखेडे यांनी तहसीलदारांना १२ ऑगस्ट राेजी दिलेल्या निवेदनात दिला आहे़