शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची बचत खाते केली हाेल्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:35 IST

डोणगांव : कर्ज थकलेल्या शेतकऱ्यांच्या बचत खात्यांना बँकानी हाेल्ड केल्याने डाेणगावसह परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे़ बँकानी हाेल्ड ...

डोणगांव : कर्ज थकलेल्या शेतकऱ्यांच्या बचत खात्यांना बँकानी हाेल्ड केल्याने डाेणगावसह परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे़ बँकानी हाेल्ड तातडीने काढावे, अन्यथा आंदाेलन करण्याचा इशारा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनराव वानखेडे यांनी दिला आहे़ डाेणगाव परिसरातील अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत़ त्यामुळे अनेक शेतकरी पीक कर्ज भरू शकलेले नाही़ त्यांचे खाते बॅंकांनी हाेल्ड केले आहे़ पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मानधन मिळत असून सदर पैसे बचत खात्यामध्ये जमा होत आहेत़ इतरही पैसे खात्यामध्ये आहेत़ या खात्याला तालुक्यातील बॅकांनी होल्ड लावून खात्यातील शिल्लक रक्कम देण्यास नकार दिल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे़ त्यामुळे मेहकर तालुक्यातील बँकाना त्वरित आदेश करून शेतकऱ्यांच्या खात्यातील शिल्लक रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी,अशी मागणी अर्जुनराव वानखडे यांनी केली आहे़ मागणी मान्य न झाल्यास आंदाेलन करण्याचा इशाराही वानखेडे यांनी तहसीलदारांना १२ ऑगस्ट राेजी दिलेल्या निवेदनात दिला आहे़