शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

हिवरखेड प्राथमिक शाळेची दुरवस्था!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 01:21 IST

किनगावराजा : येथून जवळच असलेल्या ग्राम हिवरखेड पूर्णा  येथील मुलांच्या प्राथमिक शाळेची दुरवस्था झाली आहे. याकडे  शिक्षण विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

ठळक मुद्देशिक्षण विभागाचे दुर्लक्ष शाळेची इमारत दुरुस्त करण्याची पालकांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककिनगावराजा : येथून जवळच असलेल्या ग्राम हिवरखेड पूर्णा  येथील मुलांच्या प्राथमिक शाळेची दुरवस्था झाली आहे. याकडे  शिक्षण विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.सदर शाळेची सुरुवात १९३४ मध्ये झाली असून, शाळेची इमारत  इंग्रजकालीन असल्यामुळे या शाळेच्या इमारतीची आज रोजी अ त्यंत दुरवस्था झाली आहे. याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष  झाल्यासारखे दिसत आहे. त्यामुळे हिवरखेड येथील पालक  वर्गात तीव्र नाराजी दिसून येत आहे. या शाळेत एकूण ५ ते ६  खोल्या असून, जवळपास सर्वच खोल्या नादुरुस्त आहेत.  चारही वर्गांच्या मुलांना एखाद्या खोलीत अथवा शाळेच्या  व्हरांड्यामध्ये एकत्र बसावे लागत आहे. शाळेची पटसंख्या  अंदाजे ७0 ते ७५ असून, पाण्यापावसात मुले दाटीने एकत्र  बसविले जातात. या शाळेच्या दोन खोल्यावरील टिन उडून  गेलेले आहेत. इतर खोल्या पाण्याने गळत आहेत. सदर शाळेची  टिनपत्रे ५ जून २0१७ रोजी  उडून गेल्याचा प्रस्ताव मुख्याध्यापक  शिंगणे यांनी गटशिक्षणाधिकारी व गटविकास अधिकारी  यांच्याकडे सादर केला असूनसुद्धा अद्यापपर्यंत अधिकार्‍यांकडून  कोणतीच शाळा दुरुस्तीसाठी कार्यवाही झाली नाही. ही वास्तू  इंग्रजकालीन असल्यामुळे शिकस्त शाळेचा १ मे २0१७ रोजी  प्रस्तावसुद्धा मुख्याध्यापक यांच्याकडून पाठविण्यात आला आहे;  परंतु वरिष्ठ मंडळी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.  तरी संबंधित खात्याने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस् थांमधून होत आहे. 

आम्ही आमच्यामार्फत शिकस्त शाळा दुरुस्तीचा प्रस्ताव  गटशिक्षणाधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडे पाठविला  आहे; परंतु त्यांच्याकडून कोणतीच चौकशी अथवा विचारपूस  झालेली नाही.- भारत शिंगणे, मुख्याध्यापक म.प्रा. शाळा, हिवरखेडपूर्णा.