शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

आरोग्य कर्मचारी ठरू शकतात कोरोना संक्रमणास जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 11:04 IST

Corona infection : कोरोना वॉर्डात काम करणारे कर्मचारी पूर्वीप्रमाणे काही दिवस क्वारंटाइन न राहता थेट घरी जात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : कोरोना वॉर्डात काम करणारे कर्मचारी पूर्वीप्रमाणे काही दिवस क्वारंटाइन न राहता थेट घरी जात आहेत. हे कर्मचारी कोरोना पसरविण्यासाठी जबाबदार ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांच्यावर प्रतिबंध घालणे आवश्यक आहे.कोरोना विषाणूमध्ये संसर्ग पसरविण्याची क्षमता अधिक असल्याने एकमेकांपासून काही अंतर पाळण्याचे आवाहन शासन व आरोग्य यंत्रणेमार्फत केले जात आहे. कोरोना रुग्णांची बाधा इतर रुग्णांना होण्याची शक्यता असल्याने कोरोना रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड ठेवण्यात आला आहे. या वॉर्डात काम करणारे डॉक्टर व आरोग्य कर्मचाºयांनाही कोरोनाची बाधा होण्याची शक्यता असल्याने त्यांना पीपीई किट घालूनच वॉर्डात प्रवेश करावा लागतो.यापूर्वीच्या कोरोना लाटेच्या वेळी कोरोना वॉर्डात काम करणाºया डॉक्टर व आरोग्य कर्मचाºयांची काही दिवस सलग नेमणूक केली जात होती. त्यानंतर त्यांना काही दिवस क्वारंटाइन ठेवले जात होते. कोरोनाची भीती असल्याने हे कर्मचारी व डॉक्टर घरीही जात नव्हते. क्वारंटाइन कालावधी संपल्यानंतर त्यांना इतर वॉर्डामध्ये नेमणूक दिली जात होती. या कालावधीत ते घरी जात होते. त्यामुळे त्यांचे कुटुंब कोरोनाच्या संसगार्पासून सुरक्षित राहत होते. कोरोनाच्या दुसºया लाटेत मात्र कोरोना वॉर्डात काम करणारे आरोग्य कर्मचारी व डॉक्टर कोरोना वॉडार्तून थेट घरीच जात आहेत.त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला कोरोनाचा धोका होण्याची शक्यता आहे. त्यांच्या कुटुंबाचा संसर्ग इतर सामान्य नागरिकांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांना थेट घरी जाण्यावर प्रतिबंध घालण्याची गरज आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkhamgaonखामगाव