शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य उपसंचालकांना स्वाभिमानीचा घेराव

By admin | Updated: September 3, 2014 22:59 IST

आरोग्य उपसंचालकांना स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विविध मागण्यासाठी घेराव घातला.

बुलडाणा : आरोग्य उपसंचालक डॉ. अविनाश लव्हाळे हे बुलडाणा येथे आले असता स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेच्या वतीने त्यांना विविध मागण्यासाठी घेराव करण्यात आला. यावेळी त्यांना निवेदनही देण्यात आले.बुलडाणा, चिखली आणि खामगाव या प्रमुख तालुक्यासह अन्य ठिकाणच्या रुग्णालयात डॉक्टरांची मोठय़ा प्रमाणावर पदे रिक्त आहेत. या रिक्त पदामुळे ग्रमीण भागातील नागरीकांना आरोग्याच्या सुविधा मिळत नाहीत. तालुक्याच्या ठिकाणी लाखो रूपये खर्च करून रूग्णालयाच्या ईमारती बांधल्या आहेत. आरोग्याच्या सुविधा देण्यात आल्या आहेत.मात्र डॉक्टरच नसल्यामुळे रुग्णांना बुलडाणा या जिल्ह्याच्या ठिकाणी धाव घ्यावी लागते. बुलडाणा येथील रूग्णालयात सुध्दा डाक्टरांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे नाइलाजाने रुग्णांना खाजगी दवाखान्यात महागडे उपचार घ्यावे लागतात. किंवा औरंगाबाद अथवा, अकोला येथील रुग्णालयात जावे लागते. त्यामुळे बर्‍याच वेळा वेळेवर उपचारा अभावी रुग्णांना जीव गमवावा लागतो. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचा वेळ व पैसा वाचवा त्यापेक्षाही रुग्णांना वेळेवर व योग्य उपचार मिळावा यासाठी जिल्ह्यात रिक्त असलेली डॉक्टरांची पदे त्वरीत भरावी अशी मागणी या निवेदनाद्वारे डॉ. लव्हाळे यांच्याकडे करण्यात आली. दरम्यान लवकरच हि पदे भरण्यासंदर्भात आपण पाठपुरावा करू असे आश्‍वासन आरोग्य उपसंचालकांनी दिले. यावेळी स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राणा चंदन, दत्तु मामा टेकाळे, संतोष राजपूत, नितीन राजपूत, अमोल जाधव, राजू जाधव, फकीरा निकाळजे, दिलीप म्हस्के, पुरूषोत्तम पालकर उपस्थित होते.