शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

हनुमान मंदिरात पार पडला ईद मिलनाचा कार्यक्रम!

By admin | Updated: July 11, 2017 19:25 IST

बंधुभाव कायम ठेवण्यासाठी नागरिकांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव बढे : ""कभी तुम हम को अजमाकर तो देखो, अपने गले से लगाकर तो देखो, कब तक लडते रहेंगे धर्मो के नाम पर, कभी तुम मस्जीद में आओ, कभी हम को मंदिर मे बुलाकर तो देखो"" याचा प्रत्यय नुकताच धामणगाववासियांना आला. सामाजिक सलोखा कायम ठेवण्याकरिता येथील हनुमान मंदिरात ईद साजरी करण्यात आली.धामणगाव येथील सामाजिक सलोखा हा इतरांना आदर्श ठरावा असा आहे. दरवर्षी येथील हनुमान मंदिरात ईद साजरी करण्यात येते. हिंदु-मुस्लिम एैक्य फक्त नावापुरतेच न ठेवता येथील समाज जिवनाचा तो भाग आहे. याचा उल्लेख करीत येथील सामाजिक ऐक्य हे प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन डॉ.सय्यद साजिद (राहुरी) यांनी केले. त्यामुळे सर्वत्र जातीयतेचे बीज रोवले जात असताना धा.बढे मात्र त्यापासून अलिप्त आहे, असे यावेळी ठाणेदार दीपक वळवी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. सर्वत्र सामाजिक सलोखा निर्माण व्हावा यासाठी डॉ.सैय्यद साजिद झटत असतात. याचा उल्लेख करीत देशाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रित राहणे काळाची गरज असल्याचे यावेळी ग्रा.पं.सदस्य किशोर मोरे यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जामा मस्जिदचे ईमाम मौलाना हनीफ यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने महिला, नागरिक उपस्थित होते. एस.आय.ओ. शाखेच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.