शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
2
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
3
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
4
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
5
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
6
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
7
आम्ही ४ वर्षांपासून बोलत नव्हतो! संजय कपूर यांच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली- "जे काही घडलं ते भयानक..."
8
काळ आला होता पण..; घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट, पाहा अंगावर काटा आणणारा Video
9
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
10
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?
11
"तुम्ही विमान उडवण्याच्या लायक नाही, जा बूट...", इंडिगोच्या प्रशिक्षणार्थी पायलटचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीभेदाचा आरोप; एफआयआर दाखल
12
Cluster Bomb: क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय, १२३ देशांमध्ये त्यावर बंदी का?
13
गुजरातमध्ये 'आप'कडून मोदी आणि भाजपाला जबर धक्का, पोटनिवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
14
ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती
15
तुमचेही पैसे रिअल इस्टेटमध्ये अडकलेत का? फक्त १% लोकच कमवतायत नफा! तुम्ही 'या' चुका तर करत नाहीये ना?
16
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
17
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
18
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
19
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
20
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!

दोन लाखांचा गुटखा पकडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:50 IST

खामगाव : येथील किसननगरजवळ गुटखा घेऊन जाणारी क्रुझर पोलिसांनी पकडली. सदर गाडीत २ लाख ११ हजार ५२0 रुपयांचा गुटखा मिळून आला. सदर गुटख्यासह क्रुझर गाडी अन्न व औषध प्रशासनाने ताब्यात घेतली आहे. 

ठळक मुद्देवाहनासह गुटखा अन्न व औषध प्रशासनाच्या ताब्यातगाडीत आढळला २ लाख ११ हजार ५२0 रुपयांचा गुटखा 

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : येथील किसननगरजवळ गुटखा घेऊन जाणारी क्रुझर पोलिसांनी पकडली. सदर गाडीत २ लाख ११ हजार ५२0 रुपयांचा गुटखा मिळून आला. सदर गुटख्यासह क्रुझर गाडी अन्न व औषध प्रशासनाने ताब्यात घेतली आहे.  किसननगरात क्रुझर गाडीने गुटखा नेण्यात येत असल्याची गुप्त माहिती शहर पोलिसांना मंगळवारी रात्री मिळाली. याबाबत शहर पोलिसांनी शिवाजीनगर पोलिसांना कळविले. त्यावरून शहर पोलीस स्टेशनचे पीएसआय जयपाल ठाकूर, शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोकॉं सुनील देव, दिनेश देशपांडे, रवींद्र कन्नर, विक्रम राठोड यांनी रात्री ८ वाजेदरम्यान किसननगरात जाऊन क्रुझर क्र.एमएच २८ व्ही-६१२६ ची तपासणी केली असता, त्यात मोठय़ा प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा मिळून आला. यावेळी पोलिसांनी गुटख्यासह सदर गाडी जप्त करून, गाडीचालक राम भारत देवकते (वय २३) रा. चांदमारी यास अटक केली. सदर जप्त केलेला गुटखा व गाडी पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या ताब्यात दिली