शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

ध्येयवेड्या शिक्षकाने विद्यार्थ्यांनाच बनविले गुरुजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:38 IST

कोरोना काळात असंख्य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. अनेक विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली मोबाइलच्या विळख्यात सापडले आहेत. त्यामुळे शिक्षणापासून मुले ...

कोरोना काळात असंख्य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. अनेक विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली मोबाइलच्या विळख्यात सापडले आहेत. त्यामुळे शिक्षणापासून मुले वंचित राहू नयेत म्हणून या ध्येयवेड्या शिक्षकाने स्वखर्चातून २० विद्यार्थ्यांना गुरुजी बनविले आहे. आता या गुरुजींची गोरगरीब मुलांना घरोघरी जाऊन शिक्षणाचे धडे देण्यास सुरुवात केली आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी सरपंच गजानन चनेवार, बंजारा समाजाचे महंत सुभाष महाराज, संतोष अवसरमोल, माजी सरपंच दिलीप पाटील नवले, पाणलोट क्षेत्राचे माजी अध्यक्ष प्रल्हाद अप्पा चुकेवार, शाळा समिती अध्यक्ष शेषराव अंभोरे, ग्रा.पं. सदस्य दयाराम राठोड, सामाजिक कार्यकर्ते सुभाष जाधव, मुख्याध्यापक राजेंद्र कदम, गोविंद आटोळे, समाधान इंगळे, राजाराम देवकर, अशोक डोईफोडे, निरंजन बोरकर, नितीन चोंडकर, अनिकेत वाघमारे, अरविंद राठोड, दिनेश घोडे, अनंता ठाकरे, दत्ता नवले, पवन राठोड, सुर्वणा डोंगरे, धोंडू अप्पा बिसेटवार यांची उपस्थिती होती.

कुणाल इंगोले, मयूर वर्धमाने, कृष्णा नवले, शिवम नवले, सोनू राठोड, तर विद्यार्थी शिक्षिका पौर्णिमा जानापुरे, पूजा इंगोले, शिवाणी पाखरे, कोमल नवले, श्रद्धा नवले, गायत्री नवले, आरती घुणे, उज्ज्वला मिरे, वैशाली अंभोरे, प्रीती भिलंग, कांचन राठोड, पूनम जाधव, कांचना संतोष राठोड, सरिता बाळू राठोड आदी आपल्या परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व इतर शाळांतील पहिली ते पाचवीपर्यंतच्या मुलांना गोरगरीब मुलांना घरोघरी जाऊन शिक्षणाचे धडे देत आहेत. त्यामुळे हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणारे अवलिया शिक्षक नामदेव जाधव व या विद्यार्थ्यांचे सरपंच गजानन चनेवार, संतोष अवसरमोल यांनी कौतुक केले आहे.