शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पूल गेला वाहून! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 00:28 IST

मेहकर: मेहकर ते चायगाव रस्त्यावर असलेला पूल  पावसामुळे वाहून गेल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला  आहे. त्यामुळे एसटी बस सेवा बंद झाल्याने विद्यार्थी व  गावकर्‍यांचे हाल होत आहेत.

ठळक मुद्देपुलावर खड्डे पडल्याने एसटी बस बंद विद्यार्थी, गावकर्‍यांचे हाल

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: मेहकर ते चायगाव रस्त्यावर असलेला पूल  पावसामुळे वाहून गेल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला  आहे. त्यामुळे एसटी बस सेवा बंद झाल्याने विद्यार्थी व  गावकर्‍यांचे हाल होत आहेत.मेहकर ते चायगाव रस्त्यावर कोल्हीच्या लवणाजवळ पूल  आहे. दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे हा पूल वाहून  गेला आहे. तर रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत. पूल  पडल्याने या रस्त्यावरून होणार्‍या वाहतुकीस अडथळा  निर्माण झाला आहे. चायगाव, वर्दडी वैराळ, वडगाव माळी  या गावांना या रस्त्यावरूनच जावे लागते. पूल पडल्याने  वाहने व एसटी बस येत नसल्याने गावकरी व विद्यार्थ्यांचे  हाल होत आहेत. त्यामुळे सदर पूल तत्काळ दुरुस्त करावा.  अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा धनंजय देशमुख, नागेश  देशमुख, मुकेश देशमुख, संजय लाटे, भारत मोरे, हर्षल  देशमुख, मयूर सरोदे, पवन रहाटे, किशोर देशमुख, गोविंद  देशमुख, सूरज वाकोडे, आश्रुजी रहाटेसह शाळेच्या विद्या िर्थनीनिकिता मोरे, ऐश्‍वर्या मोरे, पल्लवी बच्छिरे, लक्ष्मी  बोरकर, नेहा मोरे,दीपाली मोरे, वैष्णी देशमुख आदींनी दिला  आहे.