शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

केळवद येथे ‘विकेल ते पिकेल’बाबत मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:22 IST

चिखली : तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत तालुक्यातील केवळद येथे मिरची तर खंडाळा म. येथे हळद ...

चिखली : तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत तालुक्यातील केवळद येथे मिरची तर खंडाळा म. येथे हळद या पिकांबाबत 'विकेल ते पिकेल' या योजनेबाबत अभियानाव्दारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

विकेल ते पिकेल अंतर्गत केळवद येथे २५ जून रोजी मिरची पिकाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. केळवद येथे प्रथमच सुमारे ४० शेतकऱ्यांनी मिरची पिकाची लागवड केली आहे. या शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्राचे डॉ.अनिल तारू यांनी सखोल मार्गदर्शन केले. दरम्यान, याच अभियानाअंतर्गत तालुक्यातील खंडाळा मकरध्वज येथील शेतकरी सचिन देशमुख यांच्या शेतात पैनगंगा शेतकरी शेती उत्पादक कंपनीच्या माध्यमाने हळद लागवड करण्यात आली. सदर कार्यक्रमासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, मुख्य गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक कृषी आयुक्तालय पुणेचे महेश झेंडे, कृषी उपसंचालक विजय बेतीवार, तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व शेतकरी उपस्थित होते. नाईक व झेंडे यांनी यंत्राद्वारे स्वत: हळद लागवड केली. कृषी पर्यवेक्षक दिनेश लंबे, कृषी सहायक राहुल वानखेडे, अतुल खारोळे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक राम वाणी व शेतकरी यावेळी उपस्थित होते.