शहरं
Join us  
Trending Stories
1
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
2
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
3
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
4
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
5
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
6
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
7
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
8
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
9
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
10
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
11
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
12
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
13
ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम
14
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
15
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
16
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
17
नवी भविष्यवाणी: तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
18
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 
19
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
20
बाजारात तेजीचा 'डबल धमाका'! सेन्सेक्स-निफ्टी सुसाट, 'या' ५ मोठ्या कारणांमुळे वाढ; कुठे झाली घसरण?

कीड नियंत्रणासाठी बांधावर जावून मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 13:26 IST

शेतकºयांना मार्गदर्शन करण्याकरिता कृषि विभागाच्यावतीने शेतकºयांच्या$d$बांधावर जावून कीड नियंत्रणाबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.

हिवराआश्रम : सोयाबीन पिकावर खोड पोखरणाऱ्या व पाने खाणाऱ्या किडींचाप्रादुर्भाव सुरू झाला आहे. यापासून होणार नुकसान टाळण्याकरिताशेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याकरिता कृषि विभागाच्यावतीने शेतकऱ्यांच्याबांधावर जावून कीड नियंत्रणाबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.  सोयाबीन पिकावर प्रामुख्याने उंटअळी, स्पोडोप्टेरा, चक्रभुंगायासारख्या भयानक किडींचा प्रादुर्भाव येऊन अतोनात नुकसान होत असते. मात्रया किडींचा प्रादुर्भाव येण्यापूर्वीच पीक संरक्षणाची काळजी घेणे हितावहअसते. याकरीता सदर किडींच्या प्रादुर्भावाची लक्षणे पाहून वेळीचउपाययोजना कराव्यात, यासाठी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शनकरण्यात येत आहे. कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचारी मेहकर तालुक्यातीलशेतकऱ्यांच्या शेतात जावून सध्या कोणत्या किडींचा प्रादुर्भाव याची माहितीघेवून त्यावर उपाययोजना सांगत आहेत.सोयाबीन पिकावर खोड पोखरणाऱ्या किडींमध्ये चक्रभूंगा, खोडमाशी यांचासमावेश होतो. पाने खाणाऱ्या किडीमध्ये उंटअळी, तंबाखुची पाने खाणारी अळी,केसाळ अळी यांचा समावेश होतो. चक्रभूंगा, खोडमाशी या किडीसाठी ईथिआॅन ५०ई.सी. ३० मिली किंवा  ट्रायझोफॉस ४० ई.सी. १२.५  मिली किंवा प्रोफेनोफॉस५० ई.सी. २० मिली किंवा थायक्लोरोप्रीड २१.७ एस.सी. १५ मिली प्रती १०लिटर पाण्यात मिसळून साध्या पंपाने फवारणी करावी व पावर स्प्रे पंपाच्यासहाय्याने फवारणी करताना त्याची मात दुप्पट वापरावे तसेच उंट अळी वस्पोडोप्टेरा या किडीसाठी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यासएन्डोक्झाकार्ब १५.८ ई.सी. ६ मिली किंवा क्लोरानट्रनीलीप्रॉल १८.५ एस.सी.३ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून साध्या पंपाने फवारणी करावी. पावरस्प्रे वापरल्यास कीडनाशकाचे प्रमाण तिप्पट करावे, अशी माहिती उपविभागीयकृषी अधिकारी गणेश भागवत गिरी  यांनी दिली आहे.