शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री राजेंद्र शिंगणे कोरोना योद्धा म्हणून सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:36 IST

डोणगाव : येथे जिल्हा परिषद सर्कलच्या वतीने ज्येष्ठ नागरिक व कोरोना योद्ध्यांच्या सत्काराचे आयोजन १३ ऑगस्ट राेजी करण्यात आले ...

डोणगाव : येथे जिल्हा परिषद सर्कलच्या वतीने ज्येष्ठ नागरिक व कोरोना योद्ध्यांच्या सत्काराचे आयोजन १३ ऑगस्ट राेजी करण्यात आले हाेते. या कार्यक्रमात पालकमंत्री डाॅ.ना. राजेंद्र शिंगणे यांचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिखली पंचायत समितीचे माजी सभापती ॲड. ए.टी. देशमुख होते, तर माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांच्या हस्ते कोरोनायोद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. पालकमंत्री तथा अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा समाजभूषण कोरोना योध्दाचे मानपत्र व तुलशी भेट देऊन माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी सत्कार केला. त्यानंतर डोणगाव येथील तलाठी शिवप्रसाद म्हस्के, आरोग्य सहायिका गंगाबाई घाटोळ, रमेशचंद्र बियाणी, गंगादेवी बियाणी, श्रीराम पळसकर, नामदेवअप्पा जटाळे, नारायण जुमडे, रसूल भाई, वासुदेवराव ढोरे, बाबूराव राऊत, विनोद डागर व मीनाबाई डागर व ज्येष्ठ नागरिक व कोरोना योद्ध्यांचा सत्कार पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सावजी, माजी सरपंच संजय आखाडे, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र आखाडे, नाझीमभाई कुरेशी, माजी सरपंच लक्ष्मणराव पाद्रे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सावजी, माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी मार्गदर्शन केले. संचालन ग्रामपंचायत सदस्य चरण आखाडे व श्याम इंगळे यांनी केले, तर आभार लक्ष्मणराव दांदडे यांनी मानले. यावेळी डोणगाव ग्रामपंचायत सदस्य जुबेर खान, मुरलीधर लांभाडे, सचिनअप्पा साखळकर, भूषण आखाडे, छोटू खोडके, सत्तारभाई, सय्यद नूर अतार, यासीन बेग, यासीन कुरेशी, प्रल्हाद गोरे, महादेव सातपुते, हसन शेरखाॅ, वामनराव देशमुख, कडुबा देशमुख, सय्यद शमीभाई, छोटू देशमुख, डॉ. श्रीराम मेहेत्रे, प्रभू पवार, किशोर वाघमारे, गणेश परमाळे, जीवन पांडव, दत्तू रहाटे, विष्णू खुरद, दशरथ राजे आदींसह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित हाेते.

140821\new doc 2021-08-14 12.49.44_1.jpg

पुरस्कार स्वीकारताना डॉ राजेंद्र शिंगणे