शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

धावत्या रेल्वेतून पडल्याने गार्ड जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:42 IST

खामगाव : धावत्या मालगाडीतून पडल्याने गार्ड जखमी  झाल्याची घटना आचेगाव-बोदवडदरम्यान घडली.  १५ सप्टेंबर रोजी जळगाव-धुळे या मालगाडीवर असलेला  गार्ड आचेगाव-बोदवडदरम्यान बेपत्ता झाल्याची माहिती  मालगाडीच्या चालकाने कंट्रोल रूमला दिली, त्यामुळे एकच  खळबळ उडाली.

ठळक मुद्दे१५ सप्टेंबर रोजी आचेगाव-बोदवड दरम्यान घडली घटनागार्ड बेपत्ता असल्याची चालकाने कंट्रोलरूमला दिली माहिती धावत्या गाडीतून पडलेला गार्ड जखमी अवस्थेत पोहोचला  मलकापूर बसस्थानकावर

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : धावत्या मालगाडीतून पडल्याने गार्ड जखमी  झाल्याची घटना आचेगाव-बोदवडदरम्यान घडली.  १५ सप्टेंबर रोजी जळगाव-धुळे या मालगाडीवर असलेला  गार्ड आचेगाव-बोदवडदरम्यान बेपत्ता झाल्याची माहिती  मालगाडीच्या चालकाने कंट्रोल रूमला दिली, त्यामुळे एकच  खळबळ उडाली. त्यावरून मंडळ सुरक्षा आयुक्त यांच्या  मार्गदर्शनाखाली रेल्वे सुरक्षा बल मलकापूरचे निरीक्षक राजेश  बनकर व त्यांच्या चमूने विशेष खुपीया शाखेचे रंजन तेलंग  यांच्या सहकार्याने शोधमोहीम सुरू केली असता, दुपारी २  वाजताच्या सुमारास सदर गार्ड मलकापूर बसस्थानकावर  असल्याचे समजले. त्यामुळे रेल्वे सुरक्षा बलाच्या चमूने  मलकापूर बसस्थानक गाठले असता या ठिकाणी गार्ड पंकज  महाले (वय ३५) हे जखमी अवस्थेत आढळून आले.  महाले हे मालगाडीतून पडल्याने किमी नं. ४६५ वर जखमी  झाले होते. तेथील गावकर्‍यांनी त्यांना मलकापूर बसमध्ये  बसून दिले. रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने त्यांना लगेच  भुसावळ येथे आणून उपचार केले. याकरिता रेल्वे सुरक्षा  बलाचे बनकर यांच्यासोबत आरक्षक गजानन जाधव,  साबळे, भोले, इंद्रलोक तसेच विशेष खुपीया शाखेचे रंजन  तेलंग यांचे सहकार्य लाभले.