शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

कडक निर्बंधामुळे निराधारांचे अनुदान बॅंकातच पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 11:40 IST

Buldhana News: २़ १७ लाख लाभार्थ्यांना ३४ काेटी ५६ लाख ३७ हजार ६२४ रुपयांचे वितरण महसूल विभागाच्यावतीने करण्यात आले आहे़ .

- संदीप वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कडक निर्बंधामुळे निराधारांवर आर्थिक संकट येऊ नये यासाठी राज्य शासनाने एप्रिल आणि मे महिन्याचे मानधन देण्याची घाेषणा केली हाेती़. महसूल प्रशासनाच्यावतीने निराधारांचे अनुदानही बँकांमध्ये जमा करण्यात आले आहे़.  मात्र, कडक निर्बंधामुळे हे अनुदान बँकांतच पडून असल्याचे चित्र आहे़.  जिल्ह्यातील २़ १७ लाख लाभार्थ्यांना ३४ काेटी ५६ लाख ३७ हजार ६२४ रुपयांचे वितरण महसूल विभागाच्यावतीने करण्यात आले आहे़ . जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले असून बँकांना केवळ ऑनलाईन सेवा देण्याची परवानगी देण्यात आली आहे़.  कडक निर्बंधाच्या काळात निराधारांना आधार देण्यासाठी राज्य शासनाने एप्रिल आणि मे महिन्याचे अनुदान एकत्र देण्याची घाेषणा केली हाेती़.  त्यानुसार जिल्ह्यातील २ लाख १७ हजार ९६० लाभार्थ्यांसाठी ३४ काेटी ५६ लाख ३७ हजार ६२४ रुपयांचा धनादेश बॅंकामध्ये महसूल विभागाच्या वतीने देण्यात आला आहे़.  धनादेश देण्याची कारवाई मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आली़.  त्यानंतर बँकांना सुट्या हाेत्या तसेच बुलडाणा जिल्हा प्रशासनाच्या वतीने ९ मे राेजी आदेश काढून कडक निर्बंध लागू केले़.  

एटीएम नसल्याने अडचण जिल्ह्यातील अनेक निराधार लाभार्थ्यांकडे एटीएम नसल्याने त्यांची अडचण हाेत असली तरी अनेक निराधार निरक्षर असल्याने त्यांना पैसे काढता येत नाही़.  त्यामुळे बुलडाणा शहरासह जिल्हाभरातील बँकांमध्ये निराधार गर्दी करतात़  आता बँकांचे व्यवहारच बंद असल्याने पैसे कसे काढावे,असा प्रश्न निराधारांना पडला आहे़ . 

टॅग्स :buldhanaबुलडाणाbankबँक