शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

२५०० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी ग्रामसेविका गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 11:50 IST

रंगकामाच्या देयकापोटी २५०० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी दुपारी ताब्यात घेतले.

वरवट बकाल : संग्रामपूर तालुक्यातील सावळी व तामगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका रोहिणी शेळके यांनी रंगकामाच्या देयकापोटी २५०० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी दुपारी ताब्यात घेतले. तामगाव पोलिसात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केलेल्या रंगकामाचे देयक ४७८० रुपये मिळावे, यासाठी तक्रारकर्त्यांने ग्रामसेविकेकडे मागणी केली. ती रक्कम अदा करण्यासाठी ग्रामसेविका रोहिणी शेळके यांनी तक्रारदारास २५०० रुपये लाच मागितली. तडजोडीअंती २००० रुपये देण्याचे ठरले. दरम्यान, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. तक्रारीवरून १० आॅगस्ट रोजी पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये पंचासमक्ष लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले.

संग्रामपुरात सापळालाच स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याने पोलिस निरिक्षक श्रीमती जाधव यांच्या पथकाने संग्रामपूरातील शंकर नगर येथे सोमवारी सापळा रचला. यावेळी ग्रामसेविका रोहीणी महादेव शेळके यांनी लाचेची मागणी केली. तसेच लोकसेवक पदाला न शोभणारे वर्तन केले. त्यामुळे आरोपीविरूद्ध लाच लुचपत प्रतीबंधक कायदा संशोधन २०१८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाBribe Caseलाच प्रकरण