शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण रुग्णालयाच्या कामचुकार कर्मचार्‍यांना समज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:18 IST

देऊळगावमही:  येथील  ग्रामीण रुग्णालयात विविध समस्या  निर्माण झाल्या असून, रुग्णांना सेवा मिळत नाही. रुग्णालयातील  कर्मचार्‍यांच्या दुर्लक्षतेमुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण  झाले. याबाबत लोकमतमध्ये २६ सप्टेंबर रोजी वृत्त प्रकाशित  करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत वैद्यकीय अधीक्षक  डॉ.जे.पी. ताठे यांनी कामचुकार कर्मचार्‍यांना समज देऊन  रुग्णांना चांगली सेवा देण्याचे सांगितले.

ठळक मुद्देरुग्णांना चांगली सेवा देण्याचे आदेशलोकमतचा प्रभाव

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगावमही:  येथील  ग्रामीण रुग्णालयात विविध समस्या  निर्माण झाल्या असून, रुग्णांना सेवा मिळत नाही. रुग्णालयातील  कर्मचार्‍यांच्या दुर्लक्षतेमुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण  झाले. याबाबत लोकमतमध्ये २६ सप्टेंबर रोजी वृत्त प्रकाशित  करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत वैद्यकीय अधीक्षक  डॉ.जे.पी. ताठे यांनी कामचुकार कर्मचार्‍यांना समज देऊन  रुग्णांना चांगली सेवा देण्याचे सांगितले.देऊळगावमही येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या  रुग्णांना विविध तपासण्यांसाठी शहराच्या ठिकाणी किंवा खासगी  डॉक्टरकडे पाठविण्यात येते; मात्र रुग्णालयातच लाखो रुपयांचे  यंत्र बंद खोलीत धूळ खात पडले असल्याचे लोकमतने सोमवारी  केलेल्या स्टिंग ऑपरेशनदरम्यान निदर्शनास आले होते.  देऊळगाव राजा तालुक्यातील सर्वात मोठे समजले जाणारे ३0  खाटांचे शासकीय ग्रामीण रुग्णालय सद्यस्थितीत स्वच्छतेअभावी   सलाइनवर असून, कामचुकार कर्मचार्‍यांच्या मनमानी  कारभारामुळे रुग्णालयात घाणीचे साम्राज्य पसरले असून,  परिसरात मोठय़ा प्रमाणात दुर्गंधी येत आहे. याबाबत लोकमतने  प्रकाशित केलेल्या वृत्ताची दखल घेत वैद्यकीय अधीक्षक डॉ.  ताठे यांनी संबंधित कामचुकार कर्मचार्‍यांची कानउघडणी  करून रुग्णांना चांगली सेवा देण्याचे सांगितले.