शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी पट्ट्यात निमोनियामुळे बकऱ्यांचा मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 18:39 IST

जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी पाड्यावरील बकºया या निमोनिया आजाराने ग्रस्त व अत्यवस्थ आहेत.

बुलडाणा: कोरोना हॉटस्पॉटमध्ये समाविष्ठ असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात येत असलेल्या चाळीस टपरी व परिसरातील आदिवासी पाड्यांवरील बकऱ्यां निमोनिया आजार होऊन  मृत्यूमुखी पडत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या आदिवासी  •ाागात घबराट निर्माण झाली आहे. सोबतच आदिवासींंच्या पशुधनाची हानी होत आहे.या प्रश्नी बुलडाण्याचे  माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. रामेश्वर पुरी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त बोरकर, जळगाव जामोदचे उपवि•ाागीय अधिकारी यांना एक निवेदन देऊन या बकऱ्यांची पाहणी करून त्यांचेही स्वॅब नमुने घेण्यात येऊन त्यांची तपासणी  करण्याची मागणी केली आहे. सोबतच पशुधनाची हानी टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे. जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी पाड्यावरील बकºया या निमोनिया आजाराने ग्रस्त व अत्यवस्थ आहेत. काही बकऱ्यांचा मृत्यू देखील झाला आहे. सध्या सुरू असलेल्या कोरोना संसर्गाच्या साथीच्या पार्श्व•ाूमीवर तथा अमेरिकेत एका वाघाला कोरोना सदृश्य आजाराची लागन झाल्याच्या पार्श्व•ाूमीवर या बाबीकडेही गं•ाीरतेने पाहण्याची गरज असल्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हंटले आहे. दरम्यान कोरोनाचा संसर्ग हा प्राण्यांकडून माणसाकडे आला असल्याची शक्यताही तज्ज्ञ वैज्ञानिक, संशोधक आणि डॉक्टरांकडून व्यक्त केल्या जात आहे. तर काहींनी माणसाकडूनही तो प्राण्यांकडे  संक्रमीत होत असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यातच जळगाव जामोदमधील चाळीस टपरी आदिवासी पाड्यावरील बकऱ्या या निमोनिया, सर्दी, ताप या सारख्या आजाराने ग्रस्त असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे  विषयाची गं•ाीरता  पाहता या प्रश्नी तातडीने उपाययोजना करून या आजाराचे विश्लेषण करून येथील बकºयांच्या उपचारासाठी पथक पाठविण्यात येऊन  त्यांचे स्वॅब नमुने घेऊन तपासणी करण्यात यावी, अशी मागणी आ. सपकाळ यांनी केली आहे. चाळीस टपरी पाड्यावर जावून बकऱ्यांमध्ये असलेल्या या आजाराची पाहणी करण्यात येईल.  सोबतच त्याचे स्वॅब नमुनेही तपासणी करण्यात येतील. प्रत्यक्ष पाहणी अंती याबाबत बोलता येईल.- डॉ. पी. जी. बोरकर, पशुसंवर्धन उपायुक्त, बुलडाणा

 कोरोनाचे तीन प्रकार प्रामुख्याने कोरोना व्हायरसचे तीन प्रकार असल्याचे सांगण्यात येते. यात एक माणसामध्ये आढळणारा कोरोना व्हायरस, दुसरा कॅनाईन कोरोना व्हायरस हा प्रामुख्याने कुत्र्यांमध्ये आढळतो आणि बोव्हाईन कोरोना हा गायी, म्हशींमध्ये आढळतो. तीनही व्हायरस मायक्रोस्कोपमध्ये ९० टक्के सारखेच दिसतात. पण त्यांची रोगकारक शक्ती आणि टार्गेट ग्रुप वेगवेगळे असतात, असे पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.  पी.जी. बोरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. शेळ््या, मेंढ्यांमध्ये साधारणत: असा व्हायरस आढळत नाही. मात्र प्रत्यक्ष पाहणी अंती याबाबत बोलता येईल, असेही ते म्हणाले.

टॅग्स :buldhanaबुलडाणा