शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..."; हिंदी सक्ती जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
5
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
6
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
7
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
8
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
9
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
10
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
11
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
12
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
13
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
14
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
15
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
16
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
17
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
18
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
19
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
20
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!

काम मागत तिने मुलालाच सचिवापुढे आपटले

By admin | Updated: January 23, 2015 01:51 IST

खामगाव बाजार समितीतील घटना; पोलिसांना पाचारण.

खामगाव (जि. बुलडाणा): रात्रपाळीची ड्युटी करण्यास नकार दिला म्हणून महिलेने आपल्या मुलास कृउबास सचिवांसमोर आपटले. ही घटना आज २२ जानेवारी रोजी स्थानिक कृउबासमध्ये दुपारी घडली. अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आल्यानंतर हे प्रकरण शांत झाले. येथील कृउबासमध्ये ज्योती भरत ही महिला रात्रपाळीत कृषीमालाचे राखन करीत होती. खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्योती भरत ही महिला अडते व्यापार्‍यांच्या गंजीवर रात्रपाळीवर कामावर असायची. त्या मोबदल्यात तिला संबंधित अडते व्यापारी पगार द्यायचे. त्यावरच तिचा उदरनिर्वाह चालायचा; मात्र गेल्या एक महिन्यापासून वाढत्या चोर्‍यांचे प्रमाण लक्षात घेता खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे राहुल अबगड सेक्युरिटी ऑफिसर्स यांच्यासह ७ सुरक्षा रक्षक व २ बाजार समितीचे कर्मचारी असे एकूण ९ कर्मचारी तैनात केले आहेत. हे कर्मचारी रात्र पाळीवर राहून शेतकर्‍यांच्या व व्यापार्‍यांचा माल चोरीपासून वाचवत आहे; मात्र रात्रीची ड्युटी करण्यास सुरक्षा रक्षकांकडून नकार मिळाल्याने ज्योती भरत हिने आज आपल्या ४ वर्षाच्या मुलास सोबत घेऊन सचिव मुगुटराव भिसे यांच्या कार्यालयात रात्रपाळीची ड्युटी देण्याचा आग्रह धरला. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सदर महिलेस रात्रपाळीची ड्युटी नाकारण्यात आली, त्यामुळे ज्योती भरत हिने मुलास आपटले. या प्रकारामुळे बाजार समितीमध्ये एकच खळबळ उडाली. समितीच्या कर्मचार्‍यांनी तत्काळ भुसावळ चौकीच्या पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी सदर महिलेची समजूत काढली व रात्री ११ पर्यंत तुम्ही काम करा; मात्र रात्री काम नियमाप्रमाणे दिले जाणार नाही, असे सांगून त्या महिलेला रवाना करण्यात आले.