शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा शहरात कोवीड सेंटरमधील कचरा रस्त्यावर जाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 19:06 IST

कोवीड केअर सेंटरमधील कचरा आणि पीपीई किट सदृश्य वस्तू सहा एप्रिल रोजी रस्त्याच्या कडेलाच जाळण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : येथील कोवीड केअर सेंटरमधील कचरा आणि पीपीई किट सदृश्य वस्तू सहा एप्रिल रोजी रस्त्याच्या कडेलाच जाळण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.       विशेष म्हणजे बुलडाणा-धाड मार्गालगच हा कचरा जाळण्यात आला आहे. बुलडाणा येथील विशेष कोवीड हॉस्पीटल अर्थात स्त्री रुग्णालयात प्रारंभी हे कोवीड केअर सेंटर होते. मात्र  कोवीड हॉस्पीटलमधील काही अत्यावश्यक कामे युद्ध पातळीवर पूर्ण करावयाची असल्याने येथील कोवीड केअर सेंटर हे लगतच्यात अंध विद्यालयामध्ये ३० एप्रिल दरम्यान हलविण्यात आले आहे. त्यामुळे येथे क्वारंटीन असलेले संदिग्ध रुग्ण ठेवण्यात येतात. अशा या कोवीड केअर सेंटरमधील कथितस्तरावरील बायोमेडीकल कचरा, पीपीई कीट सदृश्य कचरा सहा एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास तेथे कार्यरत असलेल्या दोघांनी रस्त्याच्या कडेला जाळला.        या कचºयामध्ये वैद्यकीय क्षेत्राशी संबंधीत वस्तू व पीपीई कीट सारखी दिसणारी वस्तू होती. त्यामुळे अशा प्रकारे वैद्यकीय कचºयाची रस्त्याच्या कडेला लावण्यात येणारी ही विल्हेवाट धोकादायक म्हणावी लागेल. एकीकडे केंद्रीय वन, पर्यावरण व जलवायू परिवर्तन मंत्रालयाने २८ मार्च २०१६ रोजी जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन अधिनियम लागू केलेला आहे. त्या कायद्यानुसार जैव वैद्यकीय कचºयाची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे गरजेची असते. मात्र बुलडाण्यातील या कोवीड केअर सेंटरमधील हा कचरा चक्क रस्त्याच्या कडेला जाळण्यात आला आहे.  त्यामुळे प्रसंगी अशा प्रकारातून नागरिकांमध्ये धास्ती निर्माण होण्याची भीती आहे. या बाबीकडे आरोग्य विभागाने लक्ष देणे गरजेचे झाले आहे.      याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्याशी संपर्क साधला बायोमेडीकल वेस्टची नियमानुसार तथा मार्गदर्शक सुचनानुसार विल्हेवाट लावण्यात येते, असे सांगण्यात आले. दरम्यान, बुलडाणा येथील या कोवीड केअर सेंटरमधील घडलेल्या प्रकाराबाबत त्यांना विचारणा केली असता याबाबत आपण माहिती घेऊन सांगतो, असे सांगितले. दरम्यान, नियमानुसार शास्त्रोक्त पद्धतीने या कचºयाची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे, अन्यथा प्रसंगी धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या