शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 18:07 IST

शहरात सकाळी 11 वाजता शांततेत  सुरू झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीला संध्याकाळी पाच वाजता गालबोट लागले. मस्तान चौकात जय भवानी मंडळाच्या कार्यकर्त्यांसह दोन नगरसेवकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली.

खामगाव : शहरात सकाळी 11 वाजता शांततेत  सुरू झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीला संध्याकाळी पाच वाजता गालबोट लागले. मस्तान चौकात जय भवानी मंडळाच्या कार्यकर्त्यांसह दोन नगरसेवकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली.मानाच्या लाकडी गणपतीचे पूजन करून सकाळी 11 वाजता गणेश विसर्जन मिरवणुकीस सुरुवात झाली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात सकाळपासून निवडणूक अगदी शांततेच्या मार्गाने सुरू होती. मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतः अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे मस्तान चौकात पोलीस चौकीत ठाण माणूस मांडून होते. संध्याकाळी साडेचार वाजता जय भवानी गणेशोत्सव मंडळ निर्मल टर्निंग जवळ पोचले. याठिकाणी सुद्धा गणेश भक्त युवक शांततेतच मिरवणुकीत सहभागी झाले होते. दरम्यान आमदारांना भेटण्यासाठी काही नगरसेवक मस्तान चौकात जाण्यासाठी निघाले. याठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांसोबत नगरसेवकांचा वाद झाला. एसआरपी जवानांनी त्यांना तिकडे जाण्यासाठी रोपले त्यामुळे नगरसेवक खवळले. अखेर हा वाद शिगेला पोहोचला पोलिसांनी नगरसेवकां सह जय भवानी गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. विशेष म्हणजे यादरम्यान आमदार आकाश फुंडकर व अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे हे मस्तान चौकातील पोलीस चौकीत उपस्थित होते. आमदार महोदयांना याची खबर लागताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मंडळाच्या कार्यकर्त्यां ची समजूत काढली. त्यानंतर मिरवणूक पुढे निघाले शहरात या घटनेने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी मिरवणुकीदरम्यान शांतता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :khamgaonखामगावGanpati Festivalगणेशोत्सव