शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जुगारावर धाड; २८ जुगारी ताब्यात

By admin | Updated: May 30, 2017 00:50 IST

शेगाव : शेगाव - खामगाव रोडवरील शिवराज फार्म हाऊसमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला जुगार अड्डा रविवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उद्ध्वस्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : शेगाव - खामगाव रोडवरील शिवराज फार्म हाऊसमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला जुगार अड्डा रविवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उद्ध्वस्त केला. या कारवाईत  खामगाव, अकोला आणि शेगाव येथील एकूण २८ जुगाऱ्यांना अटक करण्यात आली असून, या ठिकाणाहून आठ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.शिवराज फॉर्म हाऊसमध्ये जुगार अड्डा सुरु असल्याची माहीती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली होती. त्यानुसार  धाड टाकण्यात आली. जुगार खेळणाऱ्या २८ जुगाऱ्यांना अटक करण्यात आली. तर नूरखा नसीमखा, मंगेश जगन्नाथ काळे, नितीन नारायण इंगळे, नीलकंठ बळवंत पाटील, गजानन अंबादास, विजय लोखंडे, संजय पांडुरंग पाटील, राजेश देविदास काळे, ज्ञानेश्वर अंबादास सोळंके, सुनील काशीराम वावणे एस. डब्ल्यू. एस.शाळे जवळ खामगाव, मदन मुरलीधर झुुंझूनवाला, मो. अनिस मो.हनीफ, शेख युसूफ शेख मुनीर, मोहन गणेश गिरी रा. गुरुदेव नगर अकोला, चंपालाल ओंकारदास राठी, गजानन संदीप खंडागळे, अंबादास सखाराम लबारे, साजिद खान युसूफ खान, श्रीकृष्ण खंडू केकाण, अजय रवी प्रकाश ठाकूर, मधुकर वसंतराव वर्ग रा. चांदमारी खामगाव, प्रकाश शिवपा वानखेडे, शेख मुश्ताक शेख गणी, शेख कलीम शेख महेमूद, शेख फ्रॉड शेख चांद, संजय सदाशिव देशमुख, गजानन सुखदेव सोनोने, बाळू उर्फ नंदकिशोर विठ्ठल डागवाले या जुगाऱ्यांना अटक करून शेगाव ग्रामीण पोलिसात आणण्यात आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे, उप निरीक्षक दिनकर गोरे, एएसआय प्रकाश राठोड, लक्ष्मण कटक यांनी केली.