शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावर शौचास जाणार्‍यांचे फोटो झळकणार चौकात!

By admin | Updated: March 7, 2017 02:48 IST

हगणदरीमुक्तीसाठी नगरपालिका राबविणार धडक मोहीम

सुधीर चेके पाटीलचिखली (जि. बुलडाणा), दि. ६- नगरपालिकेच्यावतीने ह्यस्वच्छ चिखली मिशनह्ण राबविण्यात येत असून हगणदरीमुक्त शहराची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी उघड्यावर शौचास जाणार्‍यांचे फोटो शहरातील प्रमुख चौकात लावण्याचा निर्णय घेतला आहे.चिखली नगर पालिकेने हगणदरीमुक्त शहर निर्माण करण्यासाठी कंबर कसली आहे. या अभियाना अंतर्गत शहरातील शौचालये नसलेल्या १ हजार ४0३ कुटूंबियांना अनुदान उपलब्ध करून शौचालयांचे बांधकाम पूर्ण करून त्यांचा नियमित वापर करणे बंधनकारक करण्यासोबतच शहरात विविध भागात आवश्यक असलेल्या ठिकाणी सार्वजनिक शौचालये तसेच महिलांची कुचंबना टाळण्यासाठी शहरात आवश्यक त्या ठिकाणी मुतारीची देखील व्यवस्था करण्याचा मानस मुख्याधिकारी वसंत इंगोले यांनी व्यक्त केला आहे. संपूर्ण हगणदरीमुक्तीसाठी ८१२ शौचालयांची गरजचिखली शहरातील शौचालये नसलेल्या १ हजार ४0५ कुटूंबापैकी ७९४ कुटूंबांना अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. मात्र, यातील ५९३ कुटूंबियांनी पालिकेच्या पुढाकाराने शौचालयांचे बांधकाम पूर्णत्वास नेले असून, चिखली शहर हगणदरीमुक्त होण्यासाठी अद्याप ८१२ कुटूंबांनी वैयक्तिक शौचालयांची उभारणी करणे गरजेचे आहे.शौचालये न उभारणार्‍यांवर फौजदारी करवाईशौचालये उभारण्यासाठी पालिकेकडून अनुदान घेऊनही शौचालयांची उभारणी न करणार्‍या २00 कुटूंबीयांना शौचालयांचे बांधकाम तातडीने करण्याबाबत सुचित करण्यात आले असून त्यानुषंगाने पाठपुरावा देखील चालविला आहे; मात्र या पश्‍चातही शौचालयांचे बांधकाम करण्याचे टाळणार्‍या कुटूंबांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.