शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

२ लाखाची कापूस खरेदी करुन केली फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:34 IST

शेगाव : व्यापारी असल्याचे भासवून शेगाव तालुक्यातील दोन शेतकऱ्यांकडील कापूस मोजून घेऊन त्यांना १ लाख ९० हजार रुपयांचे न वटणारे धनादेश देऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : व्यापारी असल्याचे भासवून शेगाव तालुक्यातील दोन शेतकऱ्यांकडील कापूस मोजून घेऊन त्यांना १ लाख ९० हजार रुपयांचे न वटणारे धनादेश देऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली. मनसगाव येथील विजय श्रीकृष्ण कंकाळ व पांडुरंग राजाराम मनस्कार या शेतकऱ्यांना जळगाव जामोद येथील अ. सादीक देशमुख याने आपण कापसाचे व्यापारी असल्याचे भासवून त्यांच्या कडून ३३ क्विंटल ४३ किलो कापूस मोजून घेतला आणि त्याबदल्यात एकाला ८० हजाराचा तर दुसऱ्या शेतकऱ्याला १ लाख १० हजार ५८० रुपयांचे न वटणारे धनादेश दिले जे बँकेत अनादरित झाले. यानंतर पैसे देण्यासाठी उडवा उडवीची उत्तरे दिली. या प्रकरणाची तक्रार शेगाव पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे.