शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
7
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
8
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
9
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
10
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
11
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
12
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
13
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
14
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
15
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
16
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
17
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
18
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
19
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 

कारमधून दारू वाहतूक करणाऱ्या चौघांना अटक

By admin | Updated: May 22, 2017 00:38 IST

नांदुरा : अवैधरीत्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या वाशिम जिल्ह्यातील चौघांना नांदुरा पोलिसांनी पकडून, ३ लाख ४७ हजार रुपयांचा ऐवज जप्त करून गुन्हा दाखल केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : अवैधरीत्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या वाशिम जिल्ह्यातील चौघांना पकडून त्यांच्या ताब्यातून ६७ हजार रुपयांची विदेशी दारूचा साठा व कार असा, ३ लाख ४७ हजार रुपयांचा ऐवज जप्त करून नांदुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही कारवाई २० मे रोजी संध्याकाळी करण्यात आली. नांदुरा पोलिसांना प्राप्त माहितीनुसार, २० मे रोजी संध्याकाळचे सुमारास राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचला असताना पोलिसांना संशयित कार क्रमांक एम एच ३० एएफ २५१ ची झडती घेतली असता, पोलिसांना या कारमधून विदेशी दारूची अवैधरीत्या वाहतूक होत असल्याचे दिसून आले. यावेळी पोलिसांनी कारमधील विदेशी दारूचे सात बॉक्स ६७ हजार २०० रुपये व कार, असा एकूण ३ लाख ४७ हजार २०० रुपयांचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी गणेशसिंग श्रीरामसिंग जाधव (वय ३६), देवेंद्र वसंतराव ठाकरे (वय ३०), अमित कृष्णराव ठाकरे (वय २७) व पवन ओंकारराव म्हस्के (वय २६) रा.धनज बु. जिल्हा वाशिम अशा चौघांना नांदुरा पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली.