शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विविध अपघातात चार ठार

By admin | Updated: November 4, 2016 02:13 IST

बुलडाणा जिल्ह्यात अपघाताच्या तीन घटनात चार जण मृत्यूमुखी पडले.

बुलडाणा, दि. ३- जिल्हय़ात चिखली रोडवर कार व दुचाकीच्या धडकेसह गुरुवारी झालेल्या विविध अपघातात चार जण ठार झाले. भरधाव वेगातील कारने दुचाकीस धडक दिल्याने दोन जण जागीच ठार झाले. ही घटना चिखली तालुक्यातील पेठजवळील दत्त मंदिरासमोर ३ नोव्हेंबर रोजी दुपारी २.३0 वाजताच्या सुमारास घडली. अमडापूरकडे येत असणार्‍या एम.एच.३८- ३३७७ क्र मांकाची कारने चिखलीकडे जाणार्‍या (एम.एच.२८-८८३१) दुचाकीला धडक दिल्याने दिली. यामध्ये दुचाकीवरील शे.साबीर शे. ताज (वय ३२ रा. अमडा पूर) व संगीता पाईकराव (वय २८ वर्ष रा.चिखली) हे जागीच ठार झाले. अपघात एवढा भयंकर होता की, दुचाकीचे तुकडे पडून मोटारसायकलवरील दोघेही रस्त्या पासून बर्‍याच अंतरावर फेकल्या गेले. दुसर्‍या घटनेत भरधाव वेगातील अँपे उलटल्यामुळे इसम जबर जखमी झाला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तिसर्‍या घटनेत हिंगणघाट - औरंगाबाद ही बस औरंगाबादकडे जात असताना शेलगाव हटोळ येथील सोमनाथ दाजीबा सुरडकर हे एमएच २८ एआर ३२६३ क्रमांकाच्या दुचाकीने गावाकडे जात असताना एसटीला धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर दुचाकीवरील गजानन बोर्डे (वय ५0) व नितीन सुरडकर (वय २0) हे जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात पोहोचविण्याकरिता खंडू मांटे, विनोद चव्हाण, सुदाम कायंदे, माधव अंभोरे यांनी मदत केली.