शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचे चार कर्मचारी निलंबित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:30 IST

बुलडाणा: चिखली येथील राऊतवाडी या अधिकृत बस  थांब्यावर हात देऊनही एसटी न थांबविल्याप्रकरणी केलेल्या  तक्रारीवरून परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या आदेशान्वये  विभागीय कार्यालयाने बुलडाणा आगाराचे चार कर्मचारी  निलंबित केल्याची कारवाई ६ ऑक्टोबर रोजी केली.

ठळक मुद्देपरिवहन मंत्री रावते यांच्या आदेशान्वये कारवाईहात देऊनही एसटी न थांबविल्याप्रकरणी केलेल्या तक्रारीवरून  निलंबन

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: चिखली येथील राऊतवाडी या अधिकृत बस  थांब्यावर हात देऊनही एसटी न थांबविल्याप्रकरणी केलेल्या  तक्रारीवरून परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या आदेशान्वये  विभागीय कार्यालयाने बुलडाणा आगाराचे चार कर्मचारी  निलंबित केल्याची कारवाई ६ ऑक्टोबर रोजी केली.बुलडाणा आगाराच्या भुमराळा-बुलडाणा व मेहकर-बुलडाणा  या दोन्ही गाड्या चिखली बसस्थानकावरून बुलडाण्याकडे येत  होत्या. यावेळी राऊतवाडी या अधिकृत बसथांब्यावर प्रवाशांनी  हात देऊनही गाड्या थांबल्या नाहीत. याबाबत प्रवाशांनी अनेक  वेळा आगार प्रमुख यांच्याकडे तोंडी तक्रारी केल्या होत्या; मात्र  लेखी तक्रारी करण्यात न आल्यामुळे आतापर्यंत कार्यवाही  करण्यात आली नाही; मात्र ६ ऑक्टोबर रोजी दोन्ही गाड्या हात  दाखवूनही थांबल्या नसल्याच्या तक्रारी युवा सेना शहर प्रमुख  विलास घोलप यांनी थेट परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे  केली. यांनी या तक्रारीची दखल घेत एसटी महामंडळाच्या  बुलडाणा विभागीय कार्यालयास चौकशी करून कारवाई  करण्याचे आदेश दिले. याबाबत विभागीय कार्यालयाने चौकशी  करून चालक आर.ए. अवसरमोल, आर.एस. सिरसाठ तसेच  वाहक पी.बी. गडाख व जी.एस. आरमाळ यांना एका  आदेशान्वये निलंबित केले. या घटनेमुळे बुलडाण्यातील   कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.