शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

चार आरोपींना एक वर्षाचा कारावास

By admin | Updated: June 15, 2017 00:55 IST

मारहाण प्रकरण : जळगाव जामोद न्यायालयाचा निकाल

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : जळगाव - नांदुरा रोडवरील देव क्युलस या पेट्रोल पंपावर ३ जून २०१३ रोजी झालेल्या मारहाणप्रकरणी आरोपी विशाल मोहन इंगळे (वय २३), शे.हुसेन शे.कासम (वय २०), सागर सुभाष दळवी (वय २०) व शे.राजीव शे.हातम (वय २०) सर्व रा. जळगाव या चार आरोपींना एक वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा आणि दोन हजार रुपये नुकसानभरपाई फिर्यादीस देण्याचा आदेश जळगाव जामोद न्यायालयाचे न्याय दंडाधिकारी अनिल ज. फटाले यांनी १३ जून सुनावला आहे.रमेश गजानन टाकर्डे (वय २१) रा. आसलगाव यांच्या तक्रारीवरून, पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यावरून वाद करून आरोपींनी डोक्यात लाकडी काठीने मारहाण करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व पळून गेले. ही घटना ३ जून २०१३ रोजी रात्री १ वाजताचे दरम्यान घडली. फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध जळगाव पोलीस स्टेशनला भादंविच्या कलम ३२४, ३४ अन्वये चारही आरोपींवर गुन्हा दाखल होता.तपास अधिकारी मनोहर कोल्हे यांनी आरोपी निष्पन्न करून न्यायालयात दोषारोप दाखल केले. सरकार पक्षाच्यावतीने या खटल्यात एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. पुराव्यावरून व सरकारी अधिवक्ता एम.एस. खरात यांनी केलेल्या युक्तिवाद ग्राह्य धरून, जळगाव न्यायालयाने आरोपींना वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली आहे.