शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

राजूर घाटात आढळला वृद्धाचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 01:30 IST

बुलडाणा : रायपूर येथील रहिवासी असलेल्या एका ८0 वर्षीय  इसमाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह २७ सप्टेंबर रोजी  सकाळी राजूर घाट परिसरात आढळून आला.   रायपूर पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग तक्रारीवरून सदर इसमाची  ओळख पटविण्यात आली असून, मोहम्मद इसाक मोहम्मद  अकबर (वय ८0 वर्षे) असे मृताचे नाव आहे.

ठळक मुद्देरायपूर येथील रहिवासी असलेल्या एका ८0 वर्षीय इसमाचा मृ तदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : रायपूर येथील रहिवासी असलेल्या एका ८0 वर्षीय  इसमाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह २७ सप्टेंबर रोजी  सकाळी राजूर घाट परिसरात आढळून आला.  रायपूर पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग तक्रारीवरून सदर इसमाची  ओळख पटविण्यात आली असून, मोहम्मद इसाक मोहम्मद  अकबर (वय ८0 वर्षे) असे मृताचे नाव आहे. मृताच्या  मुलानेदेखील मृतदेहाची ओळख पटवली आहे. मलकापूर  रोडवरील उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या समोरील  असलेल्या राजूर घाटाच्या दरीत एका इसमाचा मृतदेह पडलेला  असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. डीवायएसपी  महामुनी, पीएसआय सुनील जाधव, पीएसआय मुकुंद देशमुख  तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाची ओळख  पटविण्यासाठी घटनास्थळावर कुठलाच पुरावा उपलब्ध  नसल्याने पोलिसांनी जिल्हाभरात दाखल असलेल्या मिसिंग  तक्रार तपासून पाहिल्या असता, मृतदेहाच्या वर्णनाशी मिळती- जुळती मिसिंग रायपूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असल्याचे  पोलिसांच्या लक्षात आले.  त्यानुसार तत्काळ नातेवाइकांना याची माहिती देऊन ओळख  पटविण्यासाठी घटनास्थळावर बोलविण्यात आले. मृताच्या  मुलाने सदर व्यक्तीची ओळख पटविली असल्याने मृतदेह  मोहम्मद इसाक मोहम्मद अकबर यांचा असल्याचे निष्पन्न झाले.