शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

फ्लिपकार्टची फ्रेंचाईसी मिळवून देण्याचे आमिष; महिलेची ८ लाखाने फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 17:58 IST

फ्लिपकार्ट व लॉजेस्टिक अ‍ॅन्ड ट्रान्सपोर्ट कंपनी या दोन्ही कंपन्यांची फ्रेंचाईसी मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांना वेगवेगळ्या अकाऊंटमधये पैसे टाकण्यास सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : फ्लिपकार्टची फ्रेंचाईसी मिळवून देण्याचे आमिष दाखवून येथील वामननगर भागातील एका महिलेची ८ लाखाने फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरुन एकाविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.येथील वामननगर भागातील जैन नागडा सोसायटीमधील रहिवासी सौ.रेखा अमरसिंग ठाकूर यांनी शहर पोस्टेला तक्रार दिली की, हरीफैल येथील शेख इम्रान शेख दाऊद याने त्यांना व त्यांच्या पतीला त्याच्या परिचयातील विनोद उर्फ नंदु दादाराव तवर रा.शिवर जि.अकोला यांचेशी भेट करवून दिली. यावेळी विनोद तवर याने सौ.ठाकूर यांना फ्लिपकार्ट व लॉजेस्टिक अ‍ॅन्ड ट्रान्सपोर्ट कंपनी या दोन्ही कंपन्यांची फ्रेंचाईसी मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांना वेगवेगळ्या अकाऊंटमधये पैसे टाकण्यास सांगितले. यावेळी सौ.ठाकूरयांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून वेळोवेळी बँकेत ८ लाख ३८ हजार ६६७ रुपये ट्रान्सफर केले. मात्र विनोद तवर याने त्यांना फ्रेंचाईसी न देता फसवणूक केली. या तक्रारीवरुन पोलिसांनी विनोद तवर विरुध्द कलम ४२० भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारी