शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पाझर तलावाच्या भिंतीतून झरे

By admin | Updated: September 2, 2014 00:53 IST

शेकडो एकर जमीन पिकासह वाहून जाण्याचा धोका

सिंदखेडराजा : तालुक्यातील आडगावराजा येथील पाझर तलावाची भिंत दमदार पावसामुळे अंदाजे ४ ते ६ फूट दबली आहे. पाझर तलाव्याच्या भिंतीमधून पाण्याचे झरे निर्माण झाले आहे. त्यामुळे पाझर तलाव फुटून परिसरातील शेकडो एकर जमीन पिकासह वाहून जाण्याचा धोका आहे. तालुक्यामध्ये सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासाठी जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागांतर्गत आडगावराजा येथे पाझर तलाव बांधण्यात आलेला आहे. आडगावराजा या गावठाण पाझर तलावाचे बांधकाम सन २00३ ते 0४ मध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत सुरु झाले होते. सदर तलावाची लांबी २१0 मीटर असून, उंची सुमारे १२ मीटर आहे. पाझर तलावाच्या कामावर अंदाजे ८ ते १0 लाख रुपये खर्च होऊनदेखील त्यावेळेस बांधकाम अर्धवट होऊन बंद पडले होते. त्यानंतरचे बांधकाम सन २0१४ मध्ये सिंचन विभाग जि.प.अंतर्गत ठेकेदार जी.एस.चव्हाण यांनी सुरु केले; परंतु तलाव सुरु करण्यापूर्वी धारेमध्ये पाया खोदून त्यामध्ये काळी मातीचे प्रमाण कमी व मुरुम मोठय़ा प्रमाणात वापरण्यात आला. सुरु असलेल्या मुसळधार पावसाने धरणात पाणी साचून तलावाची भिंत मध्यभागी ४ ते ६ फूट दबली. तलावाच्या भिंतीमधून पाण्याचे झरे वाहत असून, तलाव फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. तलावाचे कागदोपत्री काम पूर्ण झाल्याचे दाखवून ११ लाख रुपयांचे बिल दिल्याची माहिती जे.ई.काळवाघे यांनी दिली आहे. तलावाचा सांडवा खोल करण्यासाठी ठेकेदार व संबंधित अधिकारी जेसीबी व दोन ट्रॅक्टरच्या सहाय्याने कामाला लागले आहेत; परंतु तलाव फुटण्याच्या धोक्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. यासंदर्भात सखोल चौकशी करण्याची मागणी रंगनाथ जगताप यांच्यासह शेतकर्‍यांनी केली आहे.