शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात आणखी पाच जणांचा मृत्यू, १०३५ पाॅझिटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 11:33 IST

Corona Cases : आणखी पाच जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ तसेच १०३५ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून शुक्रवारी आणखी पाच जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ तसेच १०३५ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे़. तसेच ४ हजार ८५८ काेराेना अहवाल निगेटीव्ह आले असून ७३३ जणांनी काेराेनावर मात केली आहे़ उपचारादरम्यान किन्होळा ता चिखली येथील २७ वर्षीय महिला, बोरगाव काकडे ता़ चिखली येथील ५८ वर्षीय महिला, सालीपुरा मलकापूर येथील ६३ वर्षीय पुरुष, धाड ता. बुलडाणा येथील ६७ वर्षीय पुरुष व कुंबेफळ ता. बुलडाणा येथील ५८ वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.पॉझीटीव्ह आलेले रुग्णांमध्ये बुलडाणा शहरातील २०८, सुंदरखेड ५, चौथा ५, डोमरूळ ४, करडी ४, पिं. सराई ११, जांभरून ४, कोलवड २, ईरला ४, ढालसावंगी ३, पाडळी ६, मासरुळ ७, मोताळा शहर ३, जयपूर ५, धा. बढे ५, घुस्सर १३, खामगांव शहर ६४, खामगांव तालुका आडगाव ६, शेगांव शहर ५, शेगांव तालुका पहुरजिरा १, चिखली शहर २९, चिखली तालुका मेरा बु ६, सवणा ३, डोंगर शेवली २, मलकापूर शहर ८ , मलकापूर तालुका उमाळी ५, धरणगाव ८, हिंगणा काझी ७, अनुराबाद ११, नरवेल ४, दसरखेड ७, कुंड ४ दे. राजा शहर १९, सिनगांव जहा ३, पांगरी ३, गव्हाण ५, दे. मही २, बामखेड ६, गुंजाळा २, पिंपलखुटा ३, सिं. राजा शहर १३, सिं. राजा तालुका केशवशिवणी २, हनवतखेड ४, दरेगांव १५, साखर खर्डा ६, पिंपरखेड ४,  मेहकर शहर ८०, हिवरा आश्रम ५, भालेगांव ६, दे. माळी ७, शेंदला ४, परतापूर ३, ब्रम्हपूरी ३, कल्याणा ५, डोणगांव ८, विश्वी ३, गोहेगांव ४, अंजनी ३, कळमेश्वर १३, वरवंड ३, पाथर्डी ३, लोणी २, वडगाव माळी ५, संग्रामपूर शहर : १, संग्रामपूर तालुका : बिलखेड १, वसाडी १, जळगांव जामोद शहर ५, नांदुरा शहर १५, नांदुरा तालुका निमगांव ५, वाडी ५, तरवाडी २, वडाळी ३, अंबोडा ३, पलसोडा ११, टाकारखेड २, पिंपरी आढाव ४ , पोटळी ३, खंडाळा 1, लोन वडी ४, लोणार शहर २, लोणार तालुका पिंपळनेर २, देऊळगांव कोळ ३, बिबी ४, कोयाळी २, चिखला येथील दाेघांचा समावेश आहे़ 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस