शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

Khadakpurna: खडकपूर्णा प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले

By संदीप वानखेडे | Updated: August 7, 2022 17:16 IST

Khadakpurna : बुलडाणा जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने तीन मध्यम, तर एका माेठ्या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्वात माेठा प्रकल्प असलेल्या खडकपूर्णाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत.

बुलडाणा - जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने तीन मध्यम, तर एका माेठ्या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्वात माेठा प्रकल्प असलेल्या खडकपूर्णाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत तसेच इतर प्रकल्पांमध्ये जलसाठ्यात माेठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.जिल्ह्यातील विविध भागात काही दिवसांपासून चांगला पाऊस हाेत आहे. प्रकल्पांच्या क्षेत्रातही दमदार पाऊस झाल्याने मध्यम व माेठ्या प्रकल्पांमध्ये जलसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. खडकपूर्णा प्रकल्पाचा जलसाठा ८४़ ४५ टक्क्यांवर पाेहचल्याने पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत. तसेच त्यामधून १५५ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. मस, काेराडी, उतावळी हे मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लाे झाले आहेत. मस प्रकल्पातून ९ क्युसेक, काेराडीतून १६.११, तर उतावळी प्रकल्पातून २.०४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. प्रकल्पांमध्ये माेठ्या प्रमाणात जलसाठा उपलब्ध झाल्याने अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न मिटला आहे.

टॅग्स :khadakpurna prakalpa/sant chokhamela damखडकपूर्णा प्रकल्प/ संत चोखामेळा सागरbuldhanaबुलडाणा